Onion subsidy scheme राज्य सरकारचा मोठा निर्णय! या शेतकऱ्यांना मिळणार नाही कांदा अनुदानाचे पैसे.. बघा संपूर्ण अपडेट

Onion subsidy scheme
Onion subsidy scheme

Onion subsidy scheme राज्यामध्ये चालू वर्षातील फेब्रुवारी 2023 मध्ये कांदा बाजारभाव Kanda Bajarbhav यामध्ये घसरण झाली होती त्यानंतर सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून याबाबत शासना कडे अनुदान देणे करिता मागणी करण्यात होती त्यानुसार आज रोजी दिनांक 27 मार्च 2023 , महाराष्ट्र शासनाने कांदा उत्पादक शेतकरी यांना अनुदान देणे करिता आज शासन निर्णय काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून कांदा, भाजीपालासह इतर शेतीमालाच्या भावात मोठी घसरण होत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. त्यात पुन्हा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत सापला असून सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी, अशी मागणी केली जात आहे. अशातच राज्यातील शिंदे फडणवीस सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.


समितीने २०० आणि ३०० रुपये प्रतिक्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केली होती. परंतु हे सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे असून त्यांना दिलासा देण्यासाठी सानुग्रह अनुदान म्हणून प्रति क्विंटल ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे. या निर्णयाचा विरोधी पक्षांसहित शेतकरी संघटनांच्या माध्यमातून विरोध करण्यात आला आणि अनुदान वाढवण्याची मागणी झाली.


मग शिंदे सरकारने 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याचा निर्णय घेतला. यासाठीचा शासन निर्णय निर्गमित झाला असून आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 200 क्विंटल च्या मर्यादित 350 रुपये प्रति क्विंटल इतकं अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान तीन एप्रिल 2023 पासून कांदा अनुदान मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.


संपुर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment