Land Record GR 100 रुपयात करता येणार वडिलोपार्जित जमीन नावावर! जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि प्रक्रिया….

Land Record GR
Land Record GR

Land Record GR वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी अनेक समस्यांमध्ये जावे लागते. अनेक समस्या या प्रक्रियेमध्ये उभ्या राहतात. भरघोस शुल्क देखील भरावे लागते. त्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा देखील वाढत जातो. कधी कधी इस्टेटीला मुकावे देखील लागते. जमीन नावावर करण्यासाठी लागणाऱ्या सरकारी काम आणि स्टँपड्युटी मुळे वेळ अधिक वाया जात असतो. परंतु सरकारी कायद्यानुसार वडिलोपार्जित जमीन स्वतःच्या नावावर सोप्यात सोप्या पद्धतीने आणि फक्त 100 रुपयात करून मिळणार आहे. याची सविस्तर माहिती या लेखात दिलेली आहे. आता वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी फक्त 100 रुपये लागणार आहे. कुटुंबातील एका व्यक्तीच्या नव्वरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर जमीनीचे हस्तांतरण करताना बाजार भावानुसार शुल्क लागत होता. म्हणजे रक्ताच्या नात्यातील जमीन नावावर करण्यासाठी पैसा आणि अनेक सरकारी प्रक्रियांना सामोरे जावे लागत होते. जमीन वडिलांकडून मुलाकडे किंवा मुलीकडे हस्तांतर करण्यासाठी मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक होते.

परंतु आता हे सगळं करण्याची आवश्यकता नसेल. आता जमीन नावावर करण्यासाठी लागणारे वाटणीपत्र फक्त 100 रुपयात बनवून मिळणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासन निर्णय म्हणजेच GR प्रकाशित केला आहे. महाराष्ट्र शासन निर्णय : महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 या नुसार तहसीलदारांना हा अधिकार देण्यात आला आहे. Land Record GR अधिकारानुसार याचा वापर करून शंभर रुपयांच्या स्टँप पेपर वर हे अधिकृत वाटणीपत्र आणि विभाजन करून देण्यात कसलीही हरकत किंवा आक्षेप नसल्याचे लक्षात आणून देण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र महसूल अधिनियम 75 नुसार ही जमिनी हस्तांतरण करण्यासाठीची प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावावी अशी सूचना तहसीलदारांना शासनाने दिल्या आहेत.


वडिलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी किंवा सातबारा उताऱ्यावर वारसदारांची नावे लावण्यासाठी कोर्टाची किंवा दुय्यम निबंधकांच्या मदतीची गरज आता पडणार नाही. आता सर्वांच्या सहमतीने तहसीलदारांकडे अर्ज केल्यास विना शुल्क जमीन वाटप किंवा जमिनीचे हस्तांतरण करता येणार आहे. महाराष्ट्र जमीन महसूल संहीता 1966 च्या कलम 85 नुसार ही प्रक्रिया आता करता येणार आहे.जाणून घ्या Land Record GR नेमका कायदा आहे तरी काय? नेमकी कशी होणार ही प्रक्रिया?

संपूर्ण कायदा जाणून घेण्यासाठी येथे क्किक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment