Home Loan EMI Home Loan EMI Calculator….Home loan पासून मिळावा लवकरात लवकर मुक्ती!

Home Loan EMI Calculator
Home Loan EMI

Home Loan EMI Calculator आज प्रत्येक गोष्टींच्या वाढत्या किंमतीच्या काळात माणसाच्या गरजा सुद्धा वाढल्या आहेत. प्रत्येकाला आपल्या हक्काच्या सुख सुविधा असाव्यात असं वाटतं. त्यासाठी आता व्यक्ती निरनिराळे प्रयत्न करीत असतात. सामान्य परिस्थिती असलेल्या व्यक्तीला एकाच वेळेस कॅश किंवा पेमेंट करून कोणतीही गोष्ट विकत घेणे शक्य नसते कारण त्याच्यासोबत त्याच्या इतर जबाबदारी देखील असतात. आणि त्यासाठी तो व्यक्ती कर्ज घेतो. त्यामुळे आज Home Loan EMI Calculator लोन लवकरात लवकर कशा पद्धतीने फेडता येईल या बद्दलची माहिती या लेखात देणार आहोत.

डोक्यावर छप्पर असणं ही आजच्या काळाची गरज आहे. स्वतःच घर असणे ही आज महत्त्वाची गरज आहे आणि तितकंच अवघड देखील आहे. म्हणून स्वतःच घर असावं यासाठी प्रत्येक व्यक्ती झटत असतो. पैशांची जमवाजमव करत असतो. ज्यांच्याकडे पैशाची उपलब्धी असते असे फार निवडक लोक कॅश देऊन डायरेक्ट घर विकत घेत असतात. परंतु बहुतांश लोक डायरेक्ट कॅश देऊन घर विकत घेऊ शकत नाही त्यासाठी ते होम लोन काढत असतात. लोन काढणे म्हणजे हफ्ते फेडणे आलंच. त्यामुळे लोन काढल्यावर ईएमआय (EMI) प्रत्येक महिन्याला भरावा लागतो. त्या ईएमआय (EMI) वर व्याज देखील असते. त्यामुळे ईएमआय (EMI) भरायला जितका वेळ लागेल तितकं व्याज वाढत असतं. ज्यामध्ये लोन फेडणाऱ्या व्यक्तीलाच सगळं काही सहन करावं लागते. जो काही त्रास होतो तो दोन्ही बाजूने त्याच व्यक्तीला होतो.

व्यक्ती लोन फेडण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधत असतो. कोणाला लोन फेडायला वेळ लागतो तर कोणी लवकर लोन फेडण्यासाठी विविध दिशा शोधत असतो. त्यात काही गोष्टी महत्वाच्या आत्ता त्या म्हणजे लोन घेतलेल्या व्यक्तीने ईएमआय वेळेवर भरणे आवश्यक असते. जर ईएमआय (EMI) वेळेवर भरला गेला नाही तर त्याचे अधिक चार्जेस भरावे लागतात. या सगळ्यामुळे लोन घेणाऱ्या व्यक्तीच्या क्रेडिट स्कोअर वर परिणाम होतो. परिणामतः क्रेडिट स्कोअर नकारात्मक होतो किंवा घसरत जातो ज्यामुळे पुढे संबंधित व्यक्तीला लोन घेण्यास अडचण येऊ शकते. Home Loan EMI Calculator यामुळे होम लोन लवकरात लवकर फेडण्यासाठी या आहेत काही विशेष टिप्स :

विशेष टिप्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment