Land Purchase Act नवीन जमीन खरेदी कायदा! एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असावी? जाणून घ्या कायद्याचे संपूर्ण नियम!

Land Purchase Act
Land Purchase Act

Land Purchase Act स्वतःच्या मालकी हक्कासाठी जमीन हे सर्वात महत्त्वाचा साधन मानलं जातं. जर गुंतवणूक करायची असेल तर जमीन हा पर्याय उत्तम असतो. तसेच एक उत्पन्नाचे साधन म्हणून देखील जमिनीचे महत्त्व आहे. बऱ्याच कारणांसाठी जमीन खरेदी केली जाते. परंतु ह्या जमीन खरेदीच्या व्यवहारात एका व्यक्तीच्या नावावर साधारण किती जमीन असावी? याचेही नियम असतात. जमीन खरेदी विक्री कायद्यानुसार या नियमांमध्ये बदल होत जातात. तर, जाणून घ्या या खरे जमीन खरेदी विक्री कायद्याची माहिती.

    राज्यात किंवा देशांमध्ये एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असली पाहिजे? यासंबंधी कायदा नेमकं काय सांगतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जमीन खरेदी करून काहीजण शेती करतात, तर काहीजण प्लॉट करून प्लॉट विकतात. बहुतेक व्यक्ती मोठ्या प्रमाणात जमिनीत गुंतवणूक करतात. परंतु या खरेदीवर मर्यादा देखील घालण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात जमीन खरेदी कायद्यानुसार 54 एकर जमीन खरेदी करू शकतात. जमीन खरेदी विक्रीचे नियम राज्यानुसार वेगवेगळ्या आहेत.

   त्याप्रमाणे हरियाणामध्ये बिगर शेती योग्य जमीन तुम्ही खरेदी करू शकतात. तर, केरळ मधील जमीन दुरुस्ती कायदा 1963 पाहिला तर या कायद्या अंतर्गत विवाहित नसलेली व्यक्ती केवळ साडेसात एकर जमीन खरेदी करू शकते. पाच सदस्यांचे कुटुंब पंधरा एकर जमीन खरेदी करू शकते. यासोबत महाराष्ट्रातील लागवड योग्य जमीन ही ज्यांची अधिक शेती आहे तेच विकत घेतील. त्याचीही कमाल मर्यादा 54 एकर एवढी आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment