India Post Recruitment 2023: तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतात नोकऱ्यांचा महापूर आला आहे. पोस्ट विभागात 98083 जागांसाठी भरती निघालेली आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी भरपूर जागा आहेत. यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.
या लेखात भारतीय टपाल विभागात होणाऱ्या भरतीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. (Post Office Recruitment) ज्यामध्ये पदाचे नाव आणि जागा, महाराष्ट्र राज्यासाठी किती जागा, शैक्षणिक पात्रता, जाहिरात, अर्जाची प्रक्रिया व नोकरीचे ठिकाण अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..
Indian Post Recruitment
पदाचे नाव (Post Name) :
1) पोस्टमन
2) मेल गार्ड
3) मल्टी टास्किंग स्टाफ
जागा (Vacancies) :
1) पोस्टमन – 59,099 जागा
2) मेल गार्ड – 1,445 जागा
3) मल्टी टास्किंग स्टाफ – 37,539 जागा
महाराष्ट्र राज्यासाठी जागा
1) पोस्टमन – 9,884 जागा
2) मेल गार्ड – 147 जागा
3) मल्टी टास्किंग स्टाफ – 5,478 जागा
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : उमेदवार 10वी / 12वी पास असावा. (Post Office Bharti Maharashtra)
वयाची अट (Age Limit) : उमेदवाराचे वय 18 ते 37 वर्षे असावे.
नोकरी ठिकाण (Job Place) : संपूर्ण भारत (post office bharti)
ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचून घ्यावी. त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करून जाहिरात डाऊनलोड करा 👉 https://bit.ly/3hgH5m2
अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या 👉 http://www.indiapost.gov.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा 👉 http://www.indiapost.gov.in/
Bhartiya Tapal Vibhag Bharti भारतीय टपाल विभागात होणाऱ्या 98 हजार 83 जागांसाठी भरतीमुळे देशातील तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. या भरतीची माहिती त्यांना असणं आवश्यक आहे. त्यासाठी आपणं आपल्या ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा.
हे देखील वाचा-
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- कुसुम योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसून लाखोंची कमाई करा