सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर..
- सर्वप्रथम https://homeloans.sbi/getcibil या वेबसाईटवर जा. (CIBILE Score)
- यामध्ये तुम्हाला फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम, जेन्डर, जन्मतारीख, पत्ता, पॅन क्रमांक, मोबाईल नंबर, आणि ई-मेल अशी माहिती विचारली जाईल.
- ही माहिती व्यवस्थितपणे भरा आणि सबमिट बटणावर क्लिक करा. तुमचा सिबिल स्कोअर तुम्हाला दिसून जाईल.
I am my cibil score dekhana hai.
Muje cibil score dikhaw sir
Cibil