HDFC Personal Loan | एचडीएफसी बॅंकेकडून मिळवा 5 लाखांपर्यंत कर्ज, येथे करा अर्ज

HDFC Personal Loan

HDFC Bank Loan: अनेक व्यक्ती काही ना काही कामांसाठी कर्ज घेत असतात. कर्जाचे अनेक प्रकार असतात. त्यामधील एक पर्याय आहे, त्याला वैयक्तिक कर्ज असे म्हटले जाते. वैयक्तिक कर्ज हे उत्तम व सुरक्षित कर्ज आहे. या कर्जासाठी तारण ठेवण्याची किंवा जमीनदार देण्याची गरज नाही.

bank loan तुम्हाला देखील वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल तर आम्ही खास माहिती देणार आहोत. देशातील नंबर 1 ची व मोठी बॅंक जिचं नाव HDFC बॅंक आहे. ही बॅंक तुम्हाला वैयक्तिक कर्ज देणार आहे, याबाबत आपण या लेखात माहिती जाणून घेणार आहोत. HDFC Personal Loan in Marathi

आज अनेकांना वेगवेगळ्या कामांसाठी पैशाची गरज आहे. पैसे नसल्याने गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेणं हा मार्ग आहे. यासाठी तुम्हाला HDFC बॅंक वैयक्तिक कर्ज देणार आहे. एचडीएफसी बॅंकेचे वैयक्तिक लोन परवडणारे आणि अत्यंत सोपे आहे. जे एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक आहेत, त्यांना 10 सेकंदात कर्ज मिळू शकते.

एचडीएफसी बॅंकेचे ग्राहक नाही, ते ग्राहक होऊन 4 तासांच्या आत वैयक्तिक कर्ज मिळवू शकतात. HDFC च्या या कर्जासाठी तुम्ही ऑफलाईन व ऑनलाईन दोन्हीही पद्धतीने अर्ज करु शकता. ऑनलाईन अर्ज तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर करावा लागतो. ऑफलाईन अर्ज करण्यासाठी HDFC बॅंकेच्या कोणत्याही शाखेला भेट द्या.

HDFC बॅंकेकडून 40 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज मिळते. या वैयक्तिक कर्जावर व्याजदर अत्यंत कमी असून कर्ज मिळविण्याची पद्धत देखील सुलभ आणि सोपी आहे. या कर्जाचा व्याजदर प्रतिवर्ष 10.25% पासून सुरु होतात. या कर्जासाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता लागेल. hdfc personal loan interest rate

कागदपत्रे कोणती लागतात?
1) ओळखीचा पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र)
2) मूळ निवासी पुरावा (आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, लाईट बिल)
3) मागील 3 महिन्यांचे बॅंक स्टेटमेंट (गेल्या 6 महिन्यांचे बॅंक पासबुक अपडेट केलेले)
4) फॉर्म-16 सह अलिकडील वेतन स्लिप/पगार प्रमाणपत्र

अर्ज कुठे करायचा?


एचडीएफसी बॅंकेतून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी वरील कागदपत्रांची आवश्यकता आहे. वैयक्तिक कर्जासाठी तुम्ही HDFC च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करु शकता. तसेच तुम्ही HDFC बॅंकेच्या कोणत्याही जवळच्या शाखेत जाऊन अर्ज करु शकता. ही माहिती इतरांना अवश्य शेअर करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment