Goat Farming Subsidy : शेळी पालन योजनेसाठी मिळतंय 100 टक्के अनुदान; 10 शेळ्या व 1 बोकडं, सरकारची खास योजना

Goat Farming Subsidy
Goat Farming Subsidy

Goat Farming Subsidy : भारत हा कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात शेती सोबत पशुपालन व्यवसाय केला जातो. ग्रामीण भागात गाई म्हशींचे संगोपन करणे आता खूप छोटी गोष्ट झाली आहे. पशुपालन व्यवसाय तुम्हाला शेती करत असताना हा चांगला पैसा कमावून देईल.

शेळी पालन (goat farming) व्यवसाय करण्यासाठी लोकांचा कल वाढत आहे. हा व्यवसाय कमी कष्टात दुप्पट नफा देणारा आहे. ग्रामीण भागातील लोकांना सरकारकडून शेळीपालन व्यवसायामुळे स्वावलंबी होण्यासाठी मदत होईल. राज्य सरकार यासाठी खास योजना चालवत आहे.

अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे ते शेळ्या खरेदी करू शकत नाही. त्यामुळे असे शेतकरी शेळी पालन व्यवसाय सुरू करू शकत नाही. मात्र, तुम्हाला आता काही काळजी करण्याची गरज नाही. राज्य सरकार तुम्हाला शेळी पालन व्यवसायासाठी 100 टक्के अनुदान देत आहे.

आता सरकार लहान जनावरे जसे की शेळी मेंढी पालन करण्यासाठी विविध योजना राबवत आहे. यासाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार नवनवीन योजना आणत आहे. शेळीपालन व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना सरकार आणत आहे. (Goat Farming Subsidy Maharashtra)

सरकारने एक अशीच योजना आणली आहे. ज्यामुळे तुम्हाला शेळी पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत होईल. शेळी पालन शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मोठ्या प्रमाणात केला जातो. सरकार देखील हा व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. यासाठी सरकार देखील तुम्हाला मदत करत आहे.

पशुपालन व्यवसाय सुरू करता यावा, यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. शेळी पालनाला चालना देण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जात आहे. महाराष्ट्र शासनाने याबाबतचा शासन निर्णय देखील काढलेला आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. Goat Farming Scheme 2023

राज्य सरकारच्या योजनेअंतर्गत पशुपालनासाठी 100 टक्के सबसिडी मिळणार आहे. 10 शेळ्या व 1 बोकड या गटासाठी 5 लाख रुपयांपर्यंत सरकार अनुदान देत आहे. राज्य सरकारच्या शासन निर्णयानुसार, 5 लाख रुपयांचे अनुदान शेतकऱ्याला देण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी नक्की घ्यावा.

Sheli Palan Yojana 2023 फक्त महाराष्ट्र राज्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी ही योजना आहे. ही योजना इतर राज्यांसाठी नाही. या योजनेअंतर्गत पशुपालन व्यवसायासाठी 100 टक्के अनुदान मिळत असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरणार आहे.

शेळीपालन अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रांसह योग्य रित्या भरलेला अर्ज
  2. अर्जदाराची केवायसी कागदपत्रे, जसे की ओळख, वय आणि पत्ता पुरावा
  3. अर्जदाराचे आधार कार्ड
  4. अर्जदाराचे बीपीएल कार्ड, उपलब्ध असल्यास
  5. जात प्रमाणपत्र, SC/ST किंवा OBC प्रवर्गातील असल्यास
  6. मागील 6 महिन्यांच्या बँक स्टेटमेंटसह उत्पन्नाचा पुरावा
  7. व्यवसाय स्थापनेचा पुरावा
  8. अधिवास प्रमाणपत्र आणि मूळ जमीन नोंदणी कागदपत्रे
  9. सावकाराला आवश्यक असलेले इतर कोणतेही दस्तऐवज
Sharing Is Caring:

Leave a Comment