Free Scooty Yojana 2022 | ‘या’ योजनेतंर्गत मुलींना मिळणार मोफत स्कूटर; घ्या जाणून..

Free Scooty Yojana 2022: मुलींना पूर्वी जुन्या काळी शिक्षण मिळत नव्हते. मुलींना फक्त चूल आणि मूल एवढेच त्यांना सांगितले जात होते. पूर्वी काळी मुलींना अनेक बंधने होती. मुलींना लिहिण्या-वाचण्याची नव्हते फक्त घरातील कामे करावी, असे त्यांना सांगितले जायचे. परंतु आताच्या काळात हे चित्र बदलले आहे. आज मुलींना प्रत्येक क्षेत्रात प्राधान्य दिले जात आहे.

मुलींना प्रत्येक क्षेत्रात आज यक्ष मिळताना दिसत आहे. मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहे. मुलींना प्रोत्साहन मिळण्यासाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजना राबवित आहे. सरकारने मुलींसाठी एक जबरदस्त योजना सुरू केली आहे. मुलींना योजनेतंर्गत मोफत स्कूटर दिल्या जाणार आहे. तर ही योजना कोणती आहे व योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

फ्री स्कूटी योजना 2022

केंद्र व राज्य सरकार मुलींसाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. मुलींना योजनेतंर्गत मोफत स्कूटर दिल्या जाणार आहे. या योजनेचे ‘राणी लक्ष्मीबाई योजना’ असं आहे. मुलींना लवकरच या योजनेतंर्गत स्कूटर दिल्या जाणार आहे. मुलींना अजून प्रबळ आणि सक्षम बनविण्यासाठी सरकार ही योजना राबवित आहे.

‘राणी लक्ष्मीबाई योजने’ची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी निवडणुकाच्या काळात या योजनेचा उल्लेख केला होता. तसेच ही योजना महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात देखील राबविली जाऊ शकते. या योजनेमुळे मुलींचे जीवनमान उंचावल्या जाईल. (Free Scooter Yojana)

Free Scooty Yojana 2022

या योजनेचा लाभ पदवीधर व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना मोफत स्कूटर दिल्या जाणार आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व पात्रता जाणून घेऊया. (Free Scooty Yojana 2022 Maharashtra)

आवश्यक कागदपत्रे

  1. आधार कार्ड

  2. वयाचे प्रमाणपत्र

  3. पासपोर्ट फोटो

  4. शैक्षणिक पात्रता कागदपत्रे

योजनेची पात्रता

मुलींना या योजनेसाठी फक्त शैक्षणिक पात्रता आहे. इतर कोणतीही पात्रता सांगितलेली नाही. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या मुलींना ‘राणी लक्ष्मीबाई योजने’चा लाभ घेता येईल.

या योजनेची घोषणा उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. ही योजना लवकरच सुरू करण्यात येणार आहे. इतर राज्यात देखील पुढे चालून ही योजना राबविल्या जाऊ शकते‌. अजून योजनेविषयी काही माहिती मिळाली की नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवू.

Sharing Is Caring:

30 thoughts on “Free Scooty Yojana 2022 | ‘या’ योजनेतंर्गत मुलींना मिळणार मोफत स्कूटर; घ्या जाणून..”

Leave a Comment