Electric Scooter: दिवसेंदिवस नवनवीन इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च होत आहे. परंतु, इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती सामान्य नागरिकांना परवडत नाही. आम्ही तुमच्यासाठी कमी किंमतीत आणि चांगल्या फिचर्स देणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.
नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याच्या विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही तुम्हाला 50 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या स्कूटर विषयी माहिती जाणून घेणार आहोत. electric scooter buying guide चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊ या..
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती पाहता सर्वच लोक आता इलेक्ट्रिक पर्यायांकडे वळाले आहेत. इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणे, आता आवड नव्हे, तर गरज बनली आहे. Lohia Oma Star Electric Scooter ही स्कूटर तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. under 50000 electric scooter
Lohia Oma Star Electric Scooter वैशिष्ट्ये
या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 48V, 20mAh क्षमतेचा लिथियम आयन बॅटरी पॅक आहे.
या बॅटरीमध्ये 250W पॉवरची BLDC इलेक्ट्रिक मोटर जोडण्यात आली आहे.
या बॅटरीच्या चार्जिंगबाबत कंपनीचा दावा आहे की, सामान्य चार्जरने चार्ज केल्यावर ही बॅटरी 6 ते 8 तासांत पूर्ण चार्ज होते.
ही इलेक्ट्रिक स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 60 किलोमीटरची रायडिंग रेंज देण्यासह 25 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देते.
लोहिया ओमा डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, डिजिटल स्पीडोमीटर, पास स्विच, हॅलोजन हेडलाईट, बल्बसह टेललाइट, बल्बसह टर्न सिग्नल लॅम्प, लो बॅटरी इंडिकेटर या वैशिष्ट्यांसह येत आहे. electric scooter 50000 price
स्कूटरची किंमत :- Lohia Oma Star या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम ऑन रोड किंमत 46 हजार 082 रुपये आहे.
मित्रांनो, अशाप्रकारची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे. Lohia Oma Star Electric Scooter अगदी कमी किंमतीत तुम्हाला खास फिचर्स देत आहे. आम्ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती पुढे नक्की शेअर करा.