Bank Account New Rules : जर तुमचं बॅंकेत बचत खाते असेल, तर यापेक्षा जास्त रक्कम ठेवू नका; अन्यथा पैसे बुडतील

Bank Account New Rules
Bank Account New Rules

Bank Account New Rules : जर तुमचं बचत खातं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. अनेकांना बचत खात्याविषयी ज्ञान नाही. ज्ञान नाही म्हणण्यापेक्षा बचत खातेचे नियम माहीत नाहीत. अनेक लोकांना हे नियम माहित नसतील. काही प्रमाणातील लोकांना हे नियम असतील.

तुमच्याकडे बचत खाते असेल, तर तुम्हाला एक काळजी घेणं आवश्यक आहे. बचत खात्यात तुम्ही किती रुपये ठेवू शकतात? बचत खात्यावर किती मर्यादा आहे? हे अनेकांना अजून माहितच नाही. मर्यादेपेक्षा जर जास्त पैसे ठेवले तर अडचण येऊ शकते. ही अडचण येऊ नये यासाठी ही माहिती फायदेशीर ठरणार आहे.

तुम्ही जर बचत खात्यामध्ये भरपूर रक्कम रक्कम केलेली असेल, तर तुम्हाला आर्थिक भुर्दंड देखील बसू शकतो. कारण एखादी बँक कोसळली तर तुमच्या फक्त 5 लाख रुपयांपर्यंतचे पैसे सुरक्षित राहतात. अर्थसंकल्प 2020 मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नियमात बदल केला होता. saving account limit bank

तुम्हाला विशिष्ट रक्कमपेक्षा जास्त रक्कम ठेवण्याची परवानगी नाही. मर्यादेपेक्षा जास्त पैसे तुम्ही ठेवले तर अडचण येऊ शकते. त्यांच्या म्हणण्यानुसार फक्त 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही सुरक्षित ठेवल्या जाईल. पूर्वी ही रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत होती. पाच लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे ठेवले तर अडचण येऊ शकते.

saving bank account limit तुम्हाला अडचण कोणती येते ते पाहूया. 2020 मध्ये, सरकारने खातेदाराबद्दल महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अडचणीत असलेल्या किंवा अपयशी ठरलेल्या बँकांचे खातेदार तीन महिन्यांत किंवा 90 दिवसांच्या आत ठेव विमा दावा सादर करू शकतात.

तुम्ही बॅंकेत कितीही रक्कम जमा केली तरी 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ही सुरक्षित राहील. समजा एखाद्या बॅंकेत तुमचे 10 लाख रुपये आहेत आणि ही बॅंक कोसळली असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयेच दिले जातील. कारण 5 लाख रुपयांपर्यंत तुमचा पैसा सुरक्षित आहे. Bank Account Saving Limit

तसेच तुम्ही जर तुम्ही 5 लाखांची फिक्स डिपोजिट (FD – Fixed Deposit) केली आणि त्याच खात्यात 3 लाखांची बचत केल्यास, बँक अपयशी ठरल्यास, तुम्हाला फक्त 5 लाख रुपये मिळतील. याचा अर्थ असा आहे की, तुमच्या खात्यात कितीही पैसे असू पण 5 लाख रुपयांपर्यंत तुमची रक्कम ही सुरक्षित आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment