Alert Message : मोबाईलवर सर्वांना एक अलर्ट मॅसेज आला, काही धोक्याची घंटा आहे का? नेमका कशाचा आहे मॅसेज? लगेच वाचा

Alert Message

Alert Message : मोबाईलवर सर्वांना 20 जुलै 2023 रोजी सकाळी 10 ते 11 घ्या दरम्यान एक अलर्ट मॅसेज आला असेल. या अलर्ट मॅसेजमुळे अनेकज घाबरले असेल. हा मॅसेज अलर्ट कशाचा होता सर्वांना हा प्रश्न नक्कीच पडला असेल. आम्ही तुम्हाला अलर्ट मॅसेज विषयी संपूर्ण माहिती देणार आहोत.

भारतातील सर्व मोबाईलवर सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान एक आगळा वेगळा मॅसेज अनेकांना पाहायला मिळाला असेल. एक वेगळ्याच प्रकारे रिंग वाजून मॅसेज येतो. अनेकांना असं वाटले असेल की, मोबाईल फोनला काही झाले का? तर हा काही मोबाईलचा प्रॉब्लेम नाही.

देशातील सर्वांच्या मोबाईलवर This is a test alert from Department of Telecommunication Government of India असा मॅसेज सकाळी 10 ते 11 वाजेच्या दरम्यान रिंग वाजून तुम्हाला आला असेल. हा मॅसेज अगोदर सुरूवातीला इंग्रजीमधून आला आणि पुन्हा 5 ते 10 मिनिटांनी मराठी मध्ये आला असेल.

मराठी मध्ये “हा भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून एक चाचणी इशारा आहे” असा अलर्ट मॅसेज तुम्हाला आला असेल‌‌. मराठी व इंग्रजी अशा दोन भाषेमध्ये तुम्हाला अलर्ट मॅसेज आला असेल. या अलर्ट मॅसेज तुम्हाला वाटतं असेल की, काही मोबाईलला धोका आहे का? मोबाईल फोनला या मॅसेजचा कोणताही धोका नाही. मग हा अलर्ट मॅसेज म्हणणं काय याबाबत जाणून घेऊया.

अलर्ट मॅसेज कशाचा होता? जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment