ULPIN Number in Marathi : महाराष्ट्र सरकारने म्हणजेच शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. जमीन land record संदर्भात हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.
आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींना आधार नंबर दिला जाणार आहे, असा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. सर्व नागरिकांना जसं आधार नंबर आवश्यक आहे, तसाच आता हा आधार नंबर जमिनीसाठी मी महत्वाचा असणार आहे. (New Land Record Maharashtra)
शेतकरी बांधवांनो, नेहमी आपल्या कानावर येत असतील की, येथे जमीन खरेदी विक्री मध्ये फसवणूक झाली. ही जमीन खरेदी विक्रीची फसवणूकीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारकडून महत्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. यामुळे आता शेतजमिनीला आधार नंबर दिला जाणार आहे.
माणसाची जशी आधार नंबरवरून माहिती मिळते. त्याप्रमाणे आता जमिनीला आधार नंबर मिळत असल्याने या नंबरवर संपूर्ण माहिती सामावून घेतली जाईल. या आधार नंबरवरून जमिनीची संपूर्ण माहिती पाहता येते. Land Aadhar Number New Update प्रत्येक स्वतंत्र जमिनीला स्वतंत्र आधार नंबर दिला जाईल.
जमिनीला जो नंबर दिला जातो याला ULPIN आधार नंबर असे म्हणतात. हा नंबर 11 अंकी असणार आहे आणि राज्यातील सर्व जमीन मालकांच्या सातबारा उताऱ्यावर तो ॲड केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना हा नंबर दिल्या जाणार आहे. (land record maharashtra)
या ULPIN शब्दाचा अर्थ असा होती की, अद्वितीय भूभाग ओळख क्रमांक. जमीन खरेदी विक्री मधील फसवणूक टाळण्यासाठी हा आधार नंबर शेत जमिनीला दिला जाणार आहे. राज्य सरकारकडून याबाबतीत शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. शेत जमिनीला आधार नंबर देण्याचा निर्णय 1 एप्रिल 2023 पासून घेण्यात आला होता. ulpin maharashtra
land records लवकरच राज्य सरकारकडून सर्व शेतकऱ्यांच्या जमिनींना आधार नंबर दिला जाणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेतीचा आधार नंबर उतरवल्या जाईल. यामुळे शेत जमीन खरेदी विक्री करण्याच्या व्यवहारात पारदर्शकता येणार आहे. ULPIN Number information in Marathi
शेतकरी बांधवांनो, आता शेत जमिनीला ulpin number मिळणार ही माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वाची आहे. त्यासाठी आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती तुमच्याकडे असलेल्या सर्व व्हाट्सअप ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.
सातबारा ULPIN चे फायदे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.