Mudra Loan Yojana 2023 | मुद्रा लोन योजना, असं मिळवा 50 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत कर्ज

Mudra Loan Yojana 2023

PM Mudra Yojana: देशातील सर्व समाजघटकांसाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात. परंतु, अनेकांना योजनांबाबत काहीच माहिती नसते. परिणामी, काही ठराविक वर्ग सोडले, तर योजनांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोचतच नाही.

योजनेचा उद्देश हाच असतो की, गरजू नागरिकांना मदत व्हावी. सरकार विविध योजना राबवून आर्थिक मदत तसेच विविध उपकरणांवर सवलत देत असते. अशाच काही याेजनांपैकी एक योजना आहे, जिचं नावं ‘प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना, असं आहे. pm mudra loan yojana 2023

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

केंद्र सरकारतर्फे देशातील नागरिकांना या योजनेंतर्गत कर्ज दिले जाते. pm mudra loan या योजनेमार्फत 50 हजार रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. हे कर्ज व्यावसायिकांना दिले जाते. या योजनेअंतर्गत बॅंकेतर्फे तुम्हाला कर्ज दिले जाईल. (pm mudra yojana in marathi)

मुद्रा लोन योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जातात. कोणीही या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकता. या मध्ये कर्जाचे अनेक प्रकार पडतात. या योजनेमार्फत तीन प्रकारचे कर्ज दिले जातात. चला तर हे प्रकार कोणते आहे ते पाहूया.. mudra loan

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

मुद्रा लोन योजना कर्जाचे प्रकार
1) शिशु लोन – यामध्ये तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते.
2) किशोर लोन – यामध्ये तुम्हाला 50 हजार रुपयांपासून ते 5 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
3) तरुण लोन – यामध्ये तुम्हाला 5 लाख ते 10 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.

या योजनेअंतर्गत कोणाला मिळणार कर्ज? sbi e mudra loan apply online
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 वर्षं पूर्ण असणं आवश्यक आहे.
अर्जदार हा भारताचा रहिवासी असावा.
सोल प्रोपराइटर
पार्टनरशिप
सर्व्हिस सेक्टर कंपनी
मायक्रो उद्योग
दुकानांसाठी
ट्रक मालक
खाण्याच्या संबंधित व्यापार
विक्रेता pmmy

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे pm e mudra loan
1) मतदार ओळखपत्र
2) आधार कार्ड
3) रहिवासी दाखला
4) जन्म प्रमाणपत्र
5) बॅंक खाते पासबुक
6) मोबाईल नंबर
7) पासपोर्ट फोटो

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Sharing Is Caring:

Leave a Comment