Gramsevak Bharti 2023 Maharashtra | राज्यात 10 हजार ग्रामसेवक पदांसाठी भरती होणार, वेळापत्रक जाहीर

Gramsevak Bharti 2023: महाराष्ट्रातील नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. ग्रामविकास विभागामार्फत जिल्हा परिषदेमार्फत ग्रामसेवकांच्या तब्बल 10 हजार जागांसाठी नोकर भरती केली जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील काढण्यात आलेला आहे. तसेच या भरतीचे वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे.

ग्रामसेवक भरती 2023 महाराष्ट्र
Gramsevak Recruitment 2023 ग्रामसेवक भरतीची जाहिरात 1 ते 7 फेब्रुवारी 2023 दरम्यान कधीही जाहिरात प्रसिद्ध केल्या जाईल. या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील. 22 फेब्रुवारी 2023 पासून अर्ज मागविण्यात येतील. त्यानंतर 23 फेब्रुवारी ते 1 मार्चपर्यंत अर्जाची छाननी केल्या जाईल. gram sevak bharti 2023 maharashtra

2 ते 5 मार्चपर्यंत पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. यानंतर, 6 ते 13 एप्रिल 2023 दरम्यान उमेदवारांना प्रवेशपत्र म्हणजेच हॉल तिकीट उपलब्ध करुन देण्यात येईल. 14 ते 30 एप्रिल दरम्यान ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल. 1 मे ते 31 मे 2023 पर्यंत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिल्या जाईल.

ग्रामसेवक भरती शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी
👉👉 येथे क्लिक करा 👈👈
https://drive.google.com/file/d/1_ZftGOw9yOG7znMakMGqa4PB6Zj5wCs-/view

Gramsevak Bharti 2023 Maharashtra Date
सर्व जिल्हा परिषदांना या वेळापत्रकाचे पालन करावे लागणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना या वेळापत्रकाचे पालन करावे लागेल. रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत), आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, परीक्षेसाठी कंपनी निवडणे, परीक्षेची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असणार आहे.

gramsevak bharti 2023 maharashtra ग्रामसेवक भरतीची परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाईन होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ग्रामसेवक भरतीचे सध्या वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ग्रामसेवक भरतीबाबत शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे, आपण तो वाचून घ्यावा.

Sharing Is Caring:

Leave a Comment