बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत विविध पदांची भरती

जाहिरात क्रमांक:

  • CRP RRBs XI.

एकूण रिक्त पदे:

  • 8106+ पदे.

पदाचे नाव रिक्त पदे:

पदाचे नाव रिक्त पदे
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)4483
ऑफिसर स्केल – I (असिस्टंट मॅनेजर)2676
ऑफिसर स्केल – II (कृषी अधिकारी)12
ऑफिसर स्केल – II (मार्केटिंग ऑफिसर)06
ऑफिसर स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर)10
ऑफिसर स्केल – II (लॉ)18
ऑफिसर स्केल – II (CA)19
ऑफिसर स्केल – II (IT)57
ऑफिसर स्केल – II (जनरल बँकिंग ऑफिसर)745
ऑफिसर स्केल – III (सिनियर मॅनेजर)80

शैक्षणिक पात्रता:

  • ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • ऑफिसर स्केल – I (असिस्टंट मॅनेजर): कोणत्याही शाखेतील पदवी.
  • ऑफिसर स्केल – II (कृषी अधिकारी): 50% गुणांसह कृषी/ बागकाम/ डेअरी/ पशुसंवर्धन/ वनसंवर्धन/ पशुवैद्यकीय विज्ञान/ कृषी अभियांत्रिकी/ फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष + 02 वर्षे अनुभव.
  • ऑफिसर स्केल – II (मार्केटिंग ऑफिसर): MBA (मार्केटिंग) + 01 वर्ष अनुभव.
  • ऑफिसर स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर): CA/ MBA (फायनांस) + 01 वर्ष अनुभव.
  • ऑफिसर स्केल – II (लॉ): 50% गुणांसह विधी पदवी (LLB) + 02 वर्षे अनुभव.
  • ऑफिसर स्केल – II (CA): CA + 01 वर्ष अनुभव.
  • ऑफिसर स्केल – II (IT): 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/ कम्युनिकेशन/ संगणक विज्ञान/ IT पदवी + 01 वर्ष अनुभव.
  • ऑफिसर स्केल – II (जनरल बँकिंग ऑफिसर): 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 02 वर्षे अनुभव.
  • ऑफिसर स्केल – III (सिनियर मॅनेजर): 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + 05 वर्षे अनुभव.

वयोमर्यादा:

पदाचे नाववयवयाची सूट
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)18 ते 28 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – I (असिस्टंट मॅनेजर)18 ते 30 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – II (कृषी अधिकारी)21 ते 32 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – II (मार्केटिंग ऑफिसर)21 ते 32 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – II (ट्रेझरी मॅनेजर)21 ते 32 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – II (लॉ)21 ते 32 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – II (CA)21 ते 32 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – II (IT)21 ते 32 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – II (जनरल बँकिंग ऑफिसर)21 ते 40 वर्षे.
ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.
ऑफिसर स्केल – III (सिनियर मॅनेजर)21 ते 40 वर्षे.ओबीसी: 03 वर्षे.मागासवर्गीय: 05 वर्षे.

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी850/- रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक/ PWD175/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात07 जून 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख27 जून 2022

परीक्षेची तारीख:

परीक्षातारीख
पूर्व परीक्षाऑगस्ट 2022
मुख्य परीक्षासप्टेंबर/ ऑक्टोबर 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
ऑफिसर स्केल – I (असिस्टंट मॅनेजर) ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
इतर सर्व पदांसाठी ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

Sharing Is Caring:

4 thoughts on “बैंकिंग कार्मिक चयन संस्थान (IBPS) मार्फत विविध पदांची भरती”

Leave a Comment