WhatsApp Status Maker App | व्हाट्सअप स्टेटस व्हिडिओ कसे बनवा, एकदम भन्नाट ॲप

WhatsApp Status Maker App
WhatsApp Status Maker App

WhatsApp Status Maker App: अनेक सोशल मीडिया ॲप आहेत. मात्र, व्हॉट्सअ‍ॅपचा आपण सर्वजण वापर करतोच. कोणी कामानिमित्त तर कोणी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक किंवा इतरांसोबत चॅटिंग करण्यासाठी करतो. जगभरात व्हॉट्सअ‍ॅपचे भरपूर युजर्स आहेत. व्हाट्सअपच्या माध्यमातून मेसेज, फोटो, व्हिडीओ, फाईल्स डाऊनलोड करतात व पुढे पाठवतात.

whatsapp status maker व्हॉट्सॲपवर अनेक लोक फक्त कामानिमित्त राहत नाहीत, तर काहीजण आपल्या नातेवाइकांसोबत व्हॉईस कॉल, व्हिडीओ कॉल करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपचा वापर वापरतात. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण विविध संपर्कातील लोकांचे स्टेटस ही पाहतो. व्हाट्सअप स्टेटस हा सर्वांचा आवडता फिचर्स आहे.

अनेकजण विविध प्रकारचे व्हाट्सअपवर स्टेटस टाकतात. काहीजण एडिटिंग ॲप वापरून भारी भारी स्टेटस व्हिडिओ बनवतात. आपल्याला हे स्टेटस व्हिडिओ आवडतात. आपणही असेच जबरदस्त व्हिडिओ बनवून स्टेटसला टाकू शकतो. (whatsapp status marathi)

आपल्यालाही वाटतं की, फोटो टाकून आणि त्यावर गाणं जोडून स्टेटस व्हिडिओ बनवा. आपणाला समजतं नाही हे स्टेटस व्हिडिओ कसे बनवायचे. (vido video status maker app) पण जर का तुम्हाला हे स्टेटस व्हिडिओ बनवायचे असेल तर तुम्ही एका क्लिकवर बनवू शकता.

हे ॲप वापरा आणि बनवा स्टेटस व्हिडिओ WhatsApp Status Maker App


Vido – Video Status Maker App
या ॲपच्या मदतीने खूप चांगले स्टेटस बनवू शकता. या ॲपमध्ये चांगलं वैशिष्ट्य म्हणजे अनेक इफेक्ट्स देऊ शकतो. या ॲपमध्ये तुम्हाला चांगले 3D इफेक्ट्स पाहायला मिळतील जे स्टेटसला अतिशय मस्त लूक देतात आणि त्यात नवीन ॲनिमेशनसह स्टेटस तयार करता येते. यामध्ये तुम्ही तुमचे आवडते गाणे निवडून ते ॲड करुन कोणतंही तुमचं आवडतं गाणं जोडू शकता.

या ॲपद्वारे बनवा हे स्टेटस व्हिडिओ


1) लिरिकल फोटो स्टेटस
2) बर्थडे व्हिडिओ स्टेटस
3) ॲनिव्हर्सरी व्हिडिओ स्टेटस
4) मॅजिकल व्हिडिओ स्टेटस
5) एमव्ही स्टेटस व्हिडिओ
6) आणि इतर अनेक प्रकारचे स्टेटस व्हिडिओ बनवू शकतो

असे बनवा व्हाट्सअप स्टेटस व्हिडिओ


सर्वप्रथम ‘गुगल प्ले स्टोअर’वरून Vido – Video Status Maker App डाऊनलोड करा.
आता तुमच्यासमोर स्टेटस टेम्प्लेट ओपन होतील, जे टेम्प्लेट आवडेल त्यावर क्लिक करुन डाऊनलोड करा.
आता तुम्ही गॅलरीतून कोणताही फोटो निवडा आणि व्हिडिओ निवडा.
तुमचा व्हिडिओ पाहण्यासाठी पुढील बटणावर क्लिक करा.
गाणं, फोटो आणि व्हिडिओ एडिट करा.
आता तुमचा स्टेटस व्हिडिओ तयार होईल.
स्टेटस व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी Export बटणावर क्लिक करा.


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment