SSC Recruitment 2022: स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनिअर ट्रान्सलेटर व हिंदी ट्रान्सलेटर या पदांसाठी भरती होत आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांना खालील शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहिती..
SSC JHT Recruitment 2022
पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies):
ज्युनिअर ट्रान्सलेटर (CSOLS), ज्युनिअर ट्रान्सलेटर (Railway Board), ज्युनिअर ट्रान्सलेटर (AFHQ), ज्युनिअर ट्रान्सलेटर (JT)/ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर (JHT), सिनियर हिंदी ट्रान्सलेटर
एकूण जागा –
पद संख्या तुर्तास निश्चित नाही. (Staff Selection Commission)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification):
पद क्रं. 1 ते 4 –
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 02 वर्षे
पद क्रं. 5 –
इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
हिंदी/इंग्रजी अनुवादात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा 03 वर्षे अनुभव
वयाची अट (Age Limit):
01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षें सूट, OBC: 03 वर्षें सूट]
पगार (Salary):
Level 6 – 35400 ते 112400 रुपयांपर्यंत, Level 7 – 44900 ते 142400 रुपयांपर्यंत
अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात वाचा (See Full Notification):
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख 04 ऑगस्ट 2022 आहे. (11:00 PM)
फी:
General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अधिकृत वेबसाईट (Official Website):
https://ssc.nic.in/ या वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
इच्छुक व पात्र उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करावा. तसेच या भरतीची पदसंख्या निश्चित केलेली नाही. ही जॉब अपडेट तरुणांसाठी महत्वाची आहे. आपणं थोडंसं सहकार्य करून ही माहिती पुढे नक्की शेअर करा.
हे देखील वाचा-
- ई श्रम कार्ड ऑनलाईन कसं काढाय चं? या कार्ड चे नेमके फायदे काय?
- घरावरील सोलार पॅनल योजना मिळणार १००% टक्के अनुदान असा करा अर्ज
- जिओचे २ सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, १०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत डेटा-कॉलिंगसह अनेक फायदे; पाहा डिटेल्स
Yogeshrathod2519@gmail.com