Sheli Mendhi Palan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेळी-मेंढीपालन योजनेला मंजुरी; राज्य सरकारकडून मिळणार 75 टक्के अनुदान

Sheli Mendhi Palan Yojana
Sheli Mendhi Palan Yojana

Government Scheme : असे अनेक व्यवसाय आहे ज्यातून अनेकजण लाखों रुपये कमवत आहे. ज्यामध्ये शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व मेंढीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात करत आहे. या व्यवसायातून शेतकरी भरघोस कमाई करत आहे. सरकारकडून या व्यवसायाला चालना देण्यासाठी प्रयत्न करत आहे.

राज्य सरकारकडून शेळी-मेंढीपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. sheli palan yojana 2023 अनेकांना हा व्यवसाय सुरू करायचा असतो, मात्र आर्थिक स्थितीमुळे व्यवसाय सुरू करू शकत नाही. मात्र तुम्हाला राज्य सरकारकडून तुम्हाला अनुदान दिले जाणार आहे. ज्यामुळे तुम्ही शेळी-मेंढीपालन व्यवसाय सुरू करू शकता.

शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून आनंदाची बातमी आली आहे. शेळी-मेंढीपालन योजनेला शिंदे सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आता शेतकऱ्यांना शेळी व मेंढीपालन व्यवसाय सुरू करण्याकरिता सरकार भरघोस अनुदान देणार आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. mendhi palan yojana

गेल्या काही दिवसांपासून शेळी-मेंढी पालन योजनेची चर्चा चालू होती. शेळी-मेंढीपालन योजनेला सरकारी अनुदान 25 टक्के द्यायचे की 75 टक्के द्यायचे असा प्रश्न शिंदे सरकारला पडला होता. अशातच आता राज्य सरकारचे 75 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेळी-मेंढीपालन योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

राज्य सरकार महाराष्ट्र राज्य शेळी व मेंढी विकास सहकारी महासंघ स्थापन करणार आहे अशी घोषणा केली आहे. शेळी-मेंढीपालन योजना संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. ज्यामध्ये या महत्वपूर्ण प्रस्तावावर चर्चा पार पडली. या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

शेळी-मेंढीपालन व्यवसायासाठी सरकारकडून 75 टक्के मिळणार आहे, त्यामुळे तुम्हाला फक्त 25 टक्के सहभाग घ्यावा लागणार आहे. यासाठी एनसीडीसीकडून 4500 कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. या योजनेचा महत्वाचा उद्देश म्हणजे शेतीबरोबरच जोड धंदा असावा यासाठी शेळी आणि मेंढीपालन व्यवसायासाठी राज्य सरकार प्रोत्साहित करत आहे.

या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील 6 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. दोन टप्प्यांत ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी 6 हजार कोटींचा खर्च प्रस्तावित आहे. या योजनेसाठी राज्य सरकार 4500 कोटी देणार आहे. तर यामध्ये 1500 कोटी लाभार्थ्यांचा हिस्सा असणार आहे. (sheli mendhi palan yojana)

या योजनेला मंजुरी मिळण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत आणल्या जाणार आहे. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही देखील ही माहिती पुढे नक्की शेअर करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment