
Sewing machine scheme महिला सक्षमीकरणासाठी सरकार वेळोवेळी नवनवीन योजना राबवत असते. देशातील महिलांना आर्थिक स्वावलंबत्व यावं यासाठी त्यांच्यासाठी नवीन योजना तयार करण्यात येत आहे. त्यामुळे देशातील महिलांनी स्वावलंबी घेऊन स्वतःचे पैसे कमावले पाहिजे किंवा त्यांना स्वतःचे पैसे कमवता यावे, त्यांना कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडायला नको यासाठी सरकारकडून रोजगार योजना दिल्या जातात. त्याचप्रमाणे सरकार महिलांना रोजगार देण्यासाठी नवीन योजना सुरू करत आहे.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्री शिलाई मशीन योजना 2023 सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील गरीब कष्टकरी महिलांना केंद्र सरकारकडून शिलाई मशीन मोफत देण्यात येणार आहे. मोफत शिलाई मशीन योजनेअंतर्गत देशातील विधवा आणि अपंग महिला तसेच कामगार महिला सुद्धा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 20 ते 40 वर्ष इतके असावे अशी देखील अट आहे. या योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ घेऊन महिला स्वतःचा व्यवसाय करून घर सुद्धा सहजपणे सांभाळू शकतात.
या योजनेच्या माध्यमातून नोकरदार महिला मोफत शिलाई मशीन मिळवून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील. या योजनेंतर्गत देशातील इच्छुक महिला ज्यांना मोफत शिलाई मशीन मिळवायचे आहे त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल.
या योजनेचा लाभ देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि नोकरदार महिलांना मिळणार आहे. केंद्र सरकार प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन 2023-24 अंतर्गत प्रत्येक राज्यातील 50,000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन पुरवणार आहे. या योजनेनुसार, मजूर महिलांच्या पतीचे वार्षिक उत्पन्न रु. 120000 पेक्षा जास्त नसावे. देशातील केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच प्रधानमंत्री मोफत सिलाई मशीन योजनेअंतर्गत पात्र ठरतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हे देखील वाचा-