post office recruitment 2022 : पोस्ट ऑफिस मध्ये बंपर भरती, 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मोठी संधी लगेच अर्ज करा

Post Office: सध्या तरुण वर्ग हा स्पर्धापरीक्षेची तयारी करण्यात व्यस्त आहेत. सर्वच उमेदवार हे सरकारी नोकरीची संधी शोधत आहेत. कोठेही जागा मिळाली की तेथे अर्ज करत आहेत. आता पोस्ट ऑफिसमध्ये मोठी भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

post office recruitment 2022

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

कोरोनाच्या काळामध्ये अनेक नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या काही नागरिकांनी कोरणा पासून सुरक्षित राहण्यामुळे नोकरी सोडून दूर आपल्या गावी गेले यामुळे आता तरुण वर्ग हा बेरोजगार झाला आहे. यामुळे सध्या सर्वच नागरिक सरकारी नोकरीची संधी शोधत आहेत. तुम्हालाही सरकारी नोकरी करायचे असेल तर भारतीय टपाल विभागात सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. post office recruitment 2022

सरकारी नोकरीसाठी पोस्ट ऑफिस मध्ये दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मोठी संधी आहे. पोस्ट ऑफिस मध्ये नोकरी हा अत्यंत चांगला पर्याय आहे. या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी तात्काळ खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपला ऑनलाइन अर्ज करावा.

कोणत्या पदासाठी किती पगार मिळाला?

  • मल्टी टास्किंग स्टाफ या नोकरदारांना 18 हजार ते 56 हजार 900 रुपयांपर्यंत पगार मिळेल.
  • सॉर्टिंग या नोकरदारांना 25 हजार 500 रुपये ते 76 हजार 600 रुपयांपर्यंत पगार मिळेल. post office recruitment 2022

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

भारतीय टपाल विभागात कोणत्या पदासाठी भरती सुरू आहे खालील प्रमाणे

  1. मल्टी टास्किंग स्टाफ
  2. सर्कल सहायोग
  3. सॉर्टिंग असिस्टंट

अशा पदांसाठी पोस्ट ऑफिस मध्ये मोठी भरती निघाली आहे तरी पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाइन आपली नाव नोंदणी करावी. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सरकारच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन आपला अर्ज करा.Post Office

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा

हे देखील वाचा-

Sharing Is Caring:

4 thoughts on “post office recruitment 2022 : पोस्ट ऑफिस मध्ये बंपर भरती, 10वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मोठी संधी लगेच अर्ज करा”

Leave a Comment