पंजाब डख हवामान अंदाज 20/03/2023

पंजाब डख – 20 मार्च पासून हवामान कोरडे होइल !
पावसाचा मुक्काम 19 मार्च पर्यंत ! 20/03/2023

🪀 व्हाट्सअपवर हवामान अंदाज मिळवण्यासाठी ग्रुप जॉईन करा

👇
https://bit.ly/40tZGgl

( उद्या 💥 उन तापेल व अंशता ढगाळ🌤️)

विभाग अंदाज👇

🔴 विदर्भात 19 मार्च पर्यत तुरळक भागात पाउस उद्या पासून दिवसा उन तापेल .

➖➖➖➖➖➖➖
मी अंदाज सांगेल परंतु, तुम्ही तो पुढे शेअर केला तरच पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवान पर्यंत पोहचेल. म्हणून सहकार्य करा. तुमच्या ग्रुप मध्ये शेअर करा.
➖➖➖➖➖➖➖

🔴 मराठवाड्यात 19 मार्च पर्यत तुरळक भागात पाउस उद्या उन वाढेल .

🔴 पं- महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र 19 मार्च पर्यत ढगाळ वातावरण व तुरळक भागात पाउस . उद्यापासून दिवसा उन तापेल .

➖➖➖➖➖➖➖
माझा हा 8087522087 दुसरा नंबर तुमच्या ग्रुप मध्ये add करा.🤝
➖➖➖➖➖➖➖

🔴 उत्तर महाराष्ट्रात 19 पर्यत तुरळक ठिकाणी पाउस . उद्या पासून अंशत ढगाळ वातावरण व 25 मार्च पर्यत अंशत ढगाळ वातावरण व सूर्य दर्शन .

माहीतीस्तव 👇
🔴 राज्यात 19 मार्च पर्यत नदुरबार, जळगाव, धूळे, बुलढाणा, आकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, नादेंड, पावसाचे वातावरण राहील .

20 मार्च पासून 🌤️💥 सुर्यदर्शन होउन हवामान कोरडे होण्यास सुरवात होइल.

( 25,26 मार्चला ढगाळ वातावरण नादेड, लातुर, बिड, जालना, परभणी, राहील .)

🔴 शेवटी अंदाज आहे. वारे बदल झाला की वेळ ,ठिकाण, दिशा ,बदलते माहीत असावे.

नाव : पंजाब डख
हवामान अभ्यासक
मु.पो. गुगळी धामणगाव ता . सेलू जि. परभणी 431503 (मराठवाडा)
दि 20/ 03/2023

Sharing Is Caring:

Leave a Comment