New Solar Pump शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 5 लाख सौर पंपाचा कोटा उपलब्ध, वाचा बातमी |

New Solar Pump: शेतकऱ्यांसाठी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना.. जिचं नाव प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना असं आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सौर कृषीपंपासाठी भरघोस अनुदान दिले जाते. ही योजना 2021 साली सुरु करण्यात आली. (install solar panels)

शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगलीच फायद्याची ठरलेली आहे. कारण शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. तसेच लाईट देखील व्यवस्थित राहत नाही. New Solar Pump शेतकऱ्यांची या त्रासापासून सुटका करून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केलेली आहे. (installing solar panels)

या योजनेमुळे लाखों शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. अजून अनेक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सोलर पंप बसवण्यासाठी 90 टक्के अनुदान दिले जाते. ही केंद्र सरकारची योजना आहे. solar pump yojana maharashtra 2023

5 लाख सौर पंप उपलब्ध New Solar Pump
शेतकऱ्यांसाठी या योजनेबाबतची पुन्हा आनंदाची बातमी आली आहे.‌ शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत 5 लाखापेक्षा अधिक रकमेच्या शेतकऱ्यांना सौर कृषीपंप बसविण्यावर केंद्र सरकारकडून 90 टक्के पेक्षा अधिक अनुदान दिले जाणार आहे.

New Solar Pump ही योजना केंद्र सरकारची असली तरी या योजनेची अंमलबजावणी राज्य सरकार सुद्धा करते. राज्य सरकारने महाराष्ट्रातील 5 लाख सौर पंप देण्याचा निर्णय घेतला आहे. या सौर पंपासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. kusum solar pump yojana 2023 maharashtra

कुसुम सोलर पंप योजनेमार्फत शेतकऱ्यांना 3 HP, 5 HP, 7.5 HP पंपासाठी अनुदान देण्यात येते. यासाठी अनुसूचित जाती व जमाती मधील अनुसूचित जाती व जमाती मधील शेतकऱ्यांना 95 टक्के, तर इतर प्रवर्गातील 90 टक्के अनुदान दिले जाते. ऑनलाईन अर्ज कसा करावयाचा तसेच इतर कागदपत्रे आणि पात्रते बद्दल माहिती मिळताच पोर्टलवर दिली जाईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment