Land Record Documents जमिनीची मालकी हा अतिशय महत्त्वाचा विषय असतो. बऱ्याच वेळा यावरून बरेचसे वाद देखील होत असतात. आजूबाजूच्या जमिनीबद्दल शेतकऱ्यांमध्ये नेहमी वादावादी होत असते. ही फक्त कधीकधी वैयक्तिक लढाई राहत नाही तर कधीकधी न्यायालयात घटले सुरू होतात. कधी कधी असेही घडते की दुसरा असतो आणि ताबा कधी कधी मालकी नसलेल्या व्यक्तीला दिला जातो. त्यामुळे कधी कधी जमिनीची मालकी सिद्ध करणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीची माहिती सिद्ध करणारे कागदपत्र हवी असतात आणि तुमच्याकडे ते सात कागदपत्रक असतील तर तुम्हाला जमिनीची मालकी सिद्ध करण्यात अडचण येत नाही. जर कधी काही समस्या उद्भवलीच तर जमिनीचे मालकी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे अधिकृत पुरावे उपलब्ध असतात. ती सात कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत ती तुमच्याकडे असली तर तुम्हाला जमिनीची मालकी सिद्ध करण्यात अडचण येऊ शकत नाही आणि अधिकृत रित्या जमिनीची मालकी तुमचीच असते. त्यामुळे जमिनीच्या मालकी हक्काविषयी अडचण निर्माण झाल्यास संबंधित जमीन ही आपल्याच मालकीची आहे. हे सिद्ध करण्यासाठी कायमस्वरूपी पुरावे जतन करून ठेवणे गरजेचे आहे.
कागदपत्रांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.