Kisan Credit Card Yojana शेतकऱ्याला जसे कृषी कर्ज मिळते तसेच पशुसंवर्धन करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे नवनवीन योजना राबविण्यात येतात. त्यातलीच एक योजना म्हणजे पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना आहे. ज्यात व्यवसायासाठी शेतकऱ्याला तसेच व्यवसायधारकाला ३ लाखापर्यंतचे कर्ज दिले जाते.
शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे, सर्वांगीणरीत्या सक्षम झाला पाहिजे यासाठी नेहमीच राज्य आणि केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असतात. फक्त शेती व्यवसायाशी संबंधीत नाही तर शेतीला पूरक म्हणून जे काही व्यवसाय आता मुख्य व्यवसाय म्हणून नावारूपास येत आहे त्याची दखल देखील सरकार वेळोवेळी घेत आहे. Kisan Credit Card Yojana शेती सोबतच प्राण्यांच्या संवर्धनासाठी कर्ज दिलं तर? हा विचार शेतकऱ्याला विकसित करण्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. त्याच अनुषंगाने सध्या पशूसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजना नावारुपाला आलेली आहे. या योजनेअंतर्गत पशूपालकांना लाखापर्यंतचे कर्ज मिळणार आहे. त्यामुळे राष्ट्रव्यापी मोहिमेत सहभाग नोंदवण्याचे अवाहन पशूसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे. kisan credit card status
पशु संवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना मासे, कोंबड्या, मेंढ्या, शेळी, गाय आणि म्हशी पालनासाठी कर्ज दिले जाते. पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत लाभार्थींना ३% व्याज सवलत सुद्धा देण्यात आलेली आहे. kisan credit card laon
या योजनेचा प्रसार आणि प्रचार या माध्यमातून केला जात आहे. त्यामुळे अधिकाअधिक पशूपालकांचा यामध्ये सहभाग वाढेल असा उद्देश केंद्र सरकारचा राहिलेला आहे. pm kisan credit card apply online
अर्ज कसा करावा हे बघण्यासाठी येथे क्लिक करा.
pm kisan credit card apply online पशूपालकांचेही क्रेडिट निर्माण व्हावे अशीच ही योजना आहे. यामाध्यमातून पशूंची खरेदी नाही तर केवळ व्यवस्थापन केले जावे म्हणून आहे. त्यामुळे पशूसांसाठी सोई-सुविधा उपलब्ध करता येणार आहेत. पशु संवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अशी अट आहे. त्याचबरोबर प्राण्यांचे आरोग्य प्रमाणपत्र असावे आणि ज्या प्राण्यांचा विमा उतरविला आहे त्यांनाच कर्ज मिळेल, अस ही सांगण्यात आले आहे. अर्ज करताना सिव्हील स्कोअर चांगला असावा असं सुध्दा अपेक्षित आहे. त्याचबरोबर आधार कार्ड, पॅनकार्ड मतदान ओळख पत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल नंबर असे कागदपत्र असणे आवश्यक आहेत.