पशुसंवर्धन Kisan Credit Card Yojana २०२३ | योजना सर्वच शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना लागू

या योजनेअंतर्गत १ गाय किंवा म्हैस यांच्यासाठी ३२ हजार रूपये, तसेच १० शेळ्यांसाठी १७ हजार रुपये आणि कुक्कुट पालनासाठी ६० हजार रुपये असे कर्ज देण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना आणि पशुपालकांना क्रेडिट कार्ड देण्यात येणार आहे. ते क्रेडिट कार्ड बँकेत देखील वापरता येऊ शकते. योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी स्थानिक पशु वैद्यकीय संस्था किंवा स्थानिक बँकेशी संपर्क साधावा.