Jio Recharge Plan 2023 | जिओचा सर्वात स्वस्त 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन! यामध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे, पहा नवीन प्लॅन

Jio Recharge Plan 2023
Jio Recharge Plan 2023

Jio Recharge Plan 2023 : भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांना नेहमी खास खास ऑफर दिल्या जातात. यामुळे ग्राहकांना चांगला फायदा होत आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून नवीन रिचार्ज प्लॅन आणले जात आहेत.

जिओकडून ग्राहकांना परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. (jio recharge plan list) आपल्या ग्राहकांची जिओ काळजी घेत आहे. रिलायन्स जिओ या रिचार्ज प्लॅन सोबत अनेक ओटीटी (OTT) प्लॅटफॉर्मची सदस्यता मोफत दिल्या जात आहे. ग्राहकांना एक्स्ट्रा खर्च करण्याची देखील पडणार नाही.

जिओकडून ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर दिली जात आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ ग्राहक कॉलिंग आणि फ्री एसएमएस (SMS) सह अधिक दिवसांची वैधता आणि डेटाचा लाभ घेऊ शकतात. जिओचे अनेक स्वस्त रिचार्ज प्लॅन आहेत. jio recharge plan

Jio Recharge ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

रिलायन्स जिओने 75, 91, 125, 152 आणि 186 रुपयांचे प्लॅन आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि डेटा तसेच अनेक फायदे मिळणार आहेत. जर तुम्ही जिओ फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी हे रिचार्ज प्लॅन आहेत. तुमचं ॲन्ड्राइड मध्ये सिम कार्ड असेल, तर हे रिचार्ज प्लॅन काम करणार नाहीत.

जिओचा 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio Phone ग्राहकांसाठी 75 रुपयांचा प्लॅन सुरू करण्यात आला आहे. या प्लॅन ची वैधता 23 दिवसांची आहे. यामध्ये 0.1 MB दैनिक डेटा असून 200MB अतिरिक्त इंटरनेट डेटा दिला जात आहे. तसेच Unlimited कॉलिंग सह 50 मोफत एसएमएस देखील दिले जात आहे.

रिलायन्स जिओचा 91 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ मोबाईल ग्राहकांसाठी 91 रुपयांना प्लॅन देत आहे‌. या प्लॅनची मुदत 28 दिवसांची आहे. तसेच 0.1MB दैनिक इंटरनेट आणि एकूण 200MB अतिरिक्त डेटा दिला जातो. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह 50 मोफत एसएमएस दिले जात आहे.

जिओ 125 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

Jio ग्राहकांना आणखी एक स्वस्त 125 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन दिला जात आहे. या प्लॅनची वैधता 23 दिवसांची आहे. ‌सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 0.5 MB डेटा दररोज दिला जातो. तसेच 300 मोफत एसएमएस दिले जात आहे.

जिओ 186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ फोन वापरकर्त्यांसाठी शेवटचा स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. हा प्लॅन 186 रुपयांचा असून 28 दिवसांची वैधता आहे. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1 GB डेटा दिला जातो. तसेच त्यासोबत 300 SMS देखील मोफत दिले जात आहे.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment