jan dhan yojana 10000 rupees: नागरिकांसाठी महत्वाची आणि फायद्याची बातमी आहे. मोदी सरकार देशातील नागरिकांना आर्थिक मदत करण्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवत असते. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन धन योजना योजनेद्वारे चांगलाच फायदा होणार आहे.
जन धन योजनेत तुम्हाला जन धन खाते उघडावे लागते. या योजनेमार्फत विविध बँकांमध्ये झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडले जाते. जर तुमचे खाते उघडले गेले नसेल किंवा उघडले गेले असेल तरी देखील ही बातमी तुमच्यासाठी आहे. (Jan Dhan Yojana in Marathi)
जन धन योजना (Jan Dhan Yojana) खात्यात अनेक सुविधाही उपलब्ध आहेत. मोदी सरकार प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट उघडते. यामध्ये ऍक्सिडेंटल इन्शुरन्स, ओव्हरड्राफ्ट सुविधासह अनेक फायदे देखील मिळतात.
जन धन खातेदारांना मिळणार 10,000 रुपये
Jan Dhan Scheme Benefits जन धन योजनेअंतर्गत तुम्हाला खास लाभ दिल्या जाणार आहे. तुम्हाला या योजनेअंतर्गत 10,000 रुपयांचा लाभ मिळणार आहे. तर हे 10 हजार रुपये कसे मिळवायचे जाणून घेऊ या..
ग्राहकांच्या जनधन खात्यात बॅलन्स नसला तरी ही केंद्र सरकारकडून 10,000 रुपयांपर्यंतच्या ओव्हरड्राफ्ट देण्याची सुविधा उपलब्ध आहे. ही सुविधा शॉर्ट टर्म लोन सारखी आहे. पूर्वी ही रक्कम 5 हजार रुपये होती. सरकारने ती आता 10 हजारांपर्यंत वाढवली आहे.
Jan Dhan Yojana 10,000Rs जनधन खात्यावर येणारे हे 10 हजार रुपये म्हणजे कमी कालावधीच्या कर्जाप्रमाणे आहे. अगोदर ही रक्कम 5 हजार रुपये होती, आता ती मोदी सरकारने वाढवून 10 हजार रूपयांपर्यंत केली आहे.
तुम्हाला या सुविधेचा लाभ घेण्यासाठी जन धन खाते असणं आवश्यक आहे. जर तुमचं जन धन खातं नसेल तर तुम्ही जन धन खाते उघडून या सुविधेचा लाभ घेऊ शकता. यासाठी कोणत्याही सरकारी बॅंकेत जाऊन जन धन खाते उघडू शकता. तसेच तुम्ही खासगी बॅंकेत देखील जन धन खाते उघडू शकता.