India Post Recruitment 2023: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नोकरभरती निघालेली आहे. भारतीय टपाल विभागात नोकरीची मोठी संधी आली आहे. केंद्र सरकारच्या विविध मंडळांच्या अंतर्गत भारतीय डाक विभागात मोठी नोकरभरती केली जाणार आहे.
भारतीय टपाल विभागात 12,828 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. भारतीय डाक विभागातील महाराष्ट्र सर्कलमध्ये 620 जागांसाठी भरती होणार आहे. सविस्तर माहीतीसाठी आणि अर्ज करण्यापूर्वी आम्ही दिलेली माहिती व संपूर्ण जाहिरात वाचून मग ऑनलाईन अर्ज करावा.
भारतीय डाक विभागात सर्व उमेदवारांसाठी पोस्ट ऑफिस भरती 2023 ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ज्यासाठी उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. (Post Office Recruitment 2023) जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्ही भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
post office bharti 2023 maharashtra या लेखात भारतीय डाक विभागात होणाऱ्या भरतीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ज्यामध्ये पदाचे नाव, एकूण जागा, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, फी, नोकरीचे ठिकाण, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..
Post Office Bharti 2023 Maharashtra
पदाचे नाव (Post Name) : (ग्रामीण डाक सेवक – GDS)
1 ) GDS – ब्रांच पोस्ट मास्टर (BPM))
2) GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : 10वी पास आणि मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जून 2023
वयाची अट (Age Limit) : 11 जून 2023 रोजी 18 ते 40 वर्षे [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]
अर्जासाठी फी (Application Fee) : जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस: रु. 100/- [एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (India Post Office Recruitment 2023)
जाहिरात वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा (Notification) 👉 Click Here
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.