Crop Loan Scheme: शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार आर्थिक मदत करण्यासाठी विविध योजना चालवता आहे. सर्व शेतकऱ्याला पीक उगवण्यासाठी पैशांची गरज आहे, त्यासाठी सरकार विविध योजनेमार्फत आर्थिक मदत करत असते.
खरीप हंगाम सुरु होण्यासाठी काही दिवस राहिले आहेत. मान्सून अगोदर शेतकऱ्यांना शेताची मशागत पूर्ण करावी लागते. बी-बियाणे, खते तसेच लागवडीसाठी इतर साहित्य शेतकरी खरेदी करत असतात. हे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. (Crop Loan Maharashtra)
अशावेळी शेतकऱ्यांना पैसे कुठून मिळतील? तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्हाला सरकारकडून कर्ज दिले जाणार आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्जपुरवठा केल्या जाणार आहे. या लेखात याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पीक कर्ज प्रक्रिया
जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत 0 टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देत आहे. agriculture loan in maharashtra समजा शेतकऱ्यांनी दोन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेतलं तर वर्षभरामध्ये बँकेला फक्त मुद्दल म्हणजेच दोन लाख रुपये परत करावे लागतील.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने लवकरच कर्ज वाटप करण्यात येणार आहे. यासाठी 1300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. खरीप हंगामासाठी काही दिवस बाकी राहिलेले आहे, त्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जाईल. Agriculture Loan Scheme
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत 2023 करिता एका महिन्यात जवळपास 1300 कोटी रुपयांचे कर्ज वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील 1 लाख 42 हजार 277 शेतकऱ्यांनी या पीक कर्जाचा लाभ घेतलेला आहे.
सध्या हा उपक्रम पुणे जिल्ह्यासाठी जरी सुरू असला तरी इतर जिल्ह्यासाठी देखील सुरू होणार आहे. agriculture loan scheme राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये मध्यवर्ती बँकामार्फत शून्य टक्के व्याजदराचा उपक्रम चालू आहे. पुणे लागोपाठ इतर मध्यवर्ती बॅंक देखील हा उपक्रम सुरू करणार आहे.
कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे
1) आधार कार्ड
2) बॅंक पासबुक
3) सातबारा उतारा
4) 8 अ उतारा
5) इतर बँक No Dues प्रमाणपत्र
6) इतर आवश्यक कागदपत्र
काय आहे अर्ज प्रक्रिया आणि अधिक माहिती साठी येथे क्लीक करा..
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.