India Post Recruitment 2022 | पोस्टात बंपर भरती, पगार 63 हजार रुपये, असा करा अर्ज..

India Post Recruitment 2022

India Post Recruitment 2022: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.. भारतीय टपाल विभागात पदे रिक्त आहेत. पोस्ट विभागातील काही रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया चालू झाली आहे. पोस्ट विभागातील या भरतीबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता आणि अनुभव, पगार, अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तसेच अर्जाच्या संबंधित ‌लिंक या लेखात मिळून जाईल. ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी हा लेख आणि संपूर्ण जाहिरात वाचून घ्या. भारतीय टपाल खात्यात होणाऱ्या या भरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊ या.. (Bhartiya Tapal Vibhag Bharti 2022)

पदाचे नाव आणि जागा (Post Name & Vacancies)

  1. एम.व्ही. मेकॅनिक (कुशल) – 01 जागा
  2. एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 02 जागा
  3. वेल्डर (कुशल) – 01 जागा
  4. सुतार (कुशल) – 02 जागा
  5. एकूण जागा – 7 जागा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)


एम.व्ही. मेकॅनिक (कुशल) – या पदासाठी अर्ज करण्यासाठी इच्छुकांचे 8वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेलं असणं आवश्यक आहे. तसेच ITI मध्ये शिक्षण केलेलं असणं गरजेचं असून किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे 8वी पर्यंत शिक्षण झालेलं असावं. तसेच ITI देखील केलेलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं गरजेचं आहे. (India Post Recruitment 2022 Maharashtra)

चित्रकार (कुशल) – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे आठवी पर्यंत शिक्षण झालेलं असावं. तसेच ITI देखील केलेलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं गरजेचं आहे. (Post Office Recruitment 2022 Maharashtra)

वेल्डर (कुशल) – या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे आठवी पर्यंत शिक्षण झालेलं असावं. तसेच आयटीआय (ITI) देखील केलेलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं गरजेचं आहे.

सुतार (कुशल) – पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे आठवी पर्यंत शिक्षण झालेलं असावं. तसेच आयटीआय देखील केलेलं असणं आवश्यक आहे. किमान अनुभव असणं गरजेचं आहे. ‘Post Recruitment 2022’

एवढा मिळणार पगार..

  • एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत दरमहा पगार
  • एम.व्ही. इलेक्ट्रिशियन (कुशल) – 19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत दरमहा पगार
  • चित्रकार (कुशल) – 19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत दरमहा पगार
  • वेल्डर (कुशल) – 19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत दरमहा पगार
  • सुतार (कुशल) – 19,900 रुपयांपासून 63,200 रुपयांपर्यंत दरमहा पगार (Indian Post Office Recruitment 2022)

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे

  • बायोडाटा (Resume)
  • दहावी, बारावी आणि पदवीचं शैक्षणिक प्रमाणपत्र
  • ओळखपत्र (आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स)
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • पासपोर्ट फोटो (Post Office Bharti 2022 Maharashtra)

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑक्टोबर 2022 आहे. (India Post Recruitment 2022 Apply Online)

सविस्तर माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचा (Read full Notification) 👉 https://bit.ly/3re22j9

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

Sharing Is Caring:

2 thoughts on “India Post Recruitment 2022 | पोस्टात बंपर भरती, पगार 63 हजार रुपये, असा करा अर्ज..”

Leave a Comment