IBPS Recruitment 2023 : तरुणांसाठी बॅंकेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. आयबीपीएस (IBPS) मार्फत लिपिक पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. IBPS लिपिक भरती 4045 पदांसाठी होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठी 527 पदे रिक्त आहेत.
या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करावयाचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलै 2023 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. IBPS मार्फत होणाऱ्या या नोकर भरतीची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
पदाचे नाव (Post Name) : लिपिक (Clerk)
एकूण जागा (Total Vaccancy) : 4045 जागा (महाराष्ट्रासाठी 527 जागा रिक्त आहेत)
शैक्षणिक पात्रता (Education Qualification) : शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.
वयाची अट (Age Limit) : 20 वर्षे ते 28 वर्षे
अर्जासाठी फी (Application Fees) : SC/ST/PwBD रु. 175/-
GEN/OBC/EWS रु. 850/-
अर्जाची पद्धत : ऑनलाईन
परीक्षा पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख 01 जुलै 2023 आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
कोणत्या बॅंकेत मिळणार नोकरी?
1) बँक ऑफ इंडिया (Bank of India Recruitment)
2) कॅनरा बँक (Canara Bank Recruitment 2023)
3) इंडियन ओव्हरसीज बँक (iob bank recruitment)
4) युको बँक
5) सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank of India Recruitment 2023)
6) बँक ऑफ बडोदा (bank of baroda recruitment)
7) पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank Recruitment 2023)
8) युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India Recruitment 2023)
9) इंडियन बँक
10) पंजाब अँड सिंध बँक
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.