Group Irrigation Scheme शेतीमध्ये चांगल्या प्रतीचे उत्पन्न येण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची आवश्यकता असते आणि त्या पाण्याला पिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांगल्या सिंचन पद्धतीची आवश्यकता असते. पाण्याची मुबलक उपलब्धता आणि सिंचनाच्या सुविधा हे घटक शेतीवर आणि पिकांवर सकारात्मक पद्धतीने पडसाद उमटवत असतात. यासाठी शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी शासन विविध पद्धतीने प्रयत्न करत असते. अनेक योजना देखील अंमलात आणत असते. आर्थिक स्वरूपात अनुदान देऊन त्यांना या सुविधांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करत असते.Group Irrigation Scheme
प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना या काही योजना मुख्यतः सिंचन योजनांसाठी प्रसिद्ध आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन खरेदीसाठी अनुदान देण्यात येते. याच पार्श्वभूमीवरून राज्य शासनाचे जलयुक्त शिवार दोन या टप्प्यामध्ये सामायिक सिंचनाच्या सुविधा Group Irrigation Schemeनिर्माण करता याव्या यासाठी शेतकऱ्यांच्या 2000 गटांना मदत करण्यात येत आहे.
जलयुक्त शिवार अभियानाचा दुसरा टप्पा आता राबवला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांच्या 2000 गटांना आर्थिक मदत केली जाणार आहे. एका शेतकरी गटाला सामूहिक सिंचनासाठी जवळपास 25 लाखांपर्यंतची मदत केली जाणार आहे. या कामांसाठी प्रतिहेक्टर विचार देखील केला जाणार आहे. प्रती हेक्टर बाबी विचार करत असताना त्याची किंमत एक लाख रुपये इतकी असेल आणि शेतकरी गटांचा प्रकल्प मोठा असला तरी देखील मदतीची रक्कम मात्र 25 लाख रुपयांपर्यंतच राहील.
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.