Free Silai Machine Yojana 2023 | सरकार देत आहे फ्री शिलाई मशीन, योजनेचा लाभ घेण्यासाठी असा करा अर्ज

Free Silai Machine Yojana

Mofat Silai Machine Yojana 2023: सर्व घटकांसाठी राज्य व केंद्र सरकार विविध योजना राबवत असते. या योजनेअंतर्गत आर्थिक मदत किंवा महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मिळत असतात. आज तुम्हाला या लेखामध्ये केंद्र सरकारच्या खास योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

या योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणात होणार आहे. मोदी सरकार या योजनेअंतर्गत गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे. free silai machine yojana 2023 तुम्ही या योजनेचा लाभ घेऊन मोफत शिलाई मशीन घेऊ शकता. चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

मोफत शिलाई योजना

या योजनेचं नाव मोफत शिलाई योजना असं आहे. योजनेत गरजू महिलांना मोफत शिलाई मशीन मिळते. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेमुळे महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहून कुटुंबांच्या जबाबदाऱ्या पार पाडत आहे. ‘mofat shilai machine yojana’

योजनेच्या अटी व शर्ती

या योजनेचा लाभ 20 ते 40 वर्षांपर्यंत असलेल्या महिला लाभ घेऊ शकतात.

ज्या महिला मजूर आहेत, त्यांच्या पतीचे उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. (Free Silai Machine Yojana Maharashtra)

ग्रामीण आणि शहरांमध्ये राहणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. PM Free Silai Machine Yojana 2023

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Free Silai Machine Yojana 2023 या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो.  मोफत शिलाई मशीन मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा व कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊ या..

आवश्यक कागदपत्रे

1) आधार कार्ड

2) वय प्रमाणपत्र

3) उत्पन्न प्रमाणपत्र

4) ओळखपत्र

5) अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र

6) महिला विधवा असल्यास तिचे निरीक्षक विधवा प्रमाणपत्र

7) समुदाय प्रमाणपत्र

8) पासपोर्ट साइज फोटो

9) मोबाईल नंबर

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.
Sharing Is Caring:

Leave a Comment