DRDO Recruitment 2022: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मध्ये 630 जागांसाठी भरती (DRDO Notification 2022) सुरू होत आहे. उमेदवारांना दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार संपूर्ण जाहिरात वाचून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.
या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख, फी, नोकरी ठिकाण, अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व ऑनलाईन अर्ज कुठे करायचा अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊया..
DRDO Recruitment 2022
पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): 630 जागा
- DRDO मध्ये शास्त्रज्ञ ‘B’ – 579 जागा
- DRDO मध्ये वैज्ञानिक ‘B’ – 08 जागा
- ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता ‘B’ – 43 जागा
शैक्षणिक पात्रता (Education Qualification):
DRDO मध्ये शास्त्रज्ञ ‘B’
- उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं गरजेचं आहे.
- उमेदवारांकडे नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं गरजेचं आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं गरजेचं आहे.
- तसेच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे.
DRDO मध्ये वैज्ञानिक ‘B’

ADA मध्ये शास्त्रज्ञ/अभियंता ‘B’
- उमेदवारांकडे प्रथम श्रेणी बॅचलर पदवी असणं गरजेचं आहे.
- उमेदवारांकडे नौदल आर्किटेक्चरमधील अभियांत्रिकी प्रयन्त्नशिक्षण असणं गरजेचं आहे.
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा समकक्ष पदवी असणं गरजेचं आहे.
- तसेच नेव्हल आर्किटेक्चर आणि मरीनमध्ये वैध GATE स्कोअर असणं आवश्यक आहे.
उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे:
- बायोडाटा (Resume)
- 10वी, 12वी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधार कार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट फोटो
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 जुलै 2022
अर्ज करण्याअगोदर संपूर्ण जाहिरात वाचा (Read Full Notification): 👉 https://bit.ly/3Q9TIvc
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंकवर www.drdo.gov.in क्लिक करा
इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी एकदा संपूर्ण जाहिरात वाचून घ्यावी व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज करा. तसेच ही जॉब अपडेटची माहिती पुढे नक्की शेअर करा.
हे देखील वाचा-
- DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी; परिक्षेशिवाय होणार निवड
- भारतीय डाक विभागात भरती Post Office Recruitment 75,600 रुपयांपर्यंत नोकरी करण्याची मोठी संधी
- HDFC बँकेत 12552+ रिक्त जागांसाठी भरती सुरू; पगार 1,74,400/-
I am intrested