कर्ज घ्यायचे असेल तर Credit Score and CIBIL Score आणि CIBIL Report यामधील फरक जाणून घ्या..

Credit Score and CIBIL Score
Credit Score and CIBIL Score

Credit Score and CIBIL Score : कोणतंही लोन म्हणजेच कर्ज घ्यायचं असेल तर सिबिल पात्रता व्यवस्थित असणं आवश्यक असते. CIBIL स्कोअर जर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरचं बँका कर्ज पुरवतात असं देखील आहे. त्यामुळे आपला CIBIL स्कोअर हा अत्यंत चांगला असणे गरजेचे आहे. credit rating

600 credit score एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो. जर आपला CIBIL स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर निश्चितच आपल्याला लोन घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. (Difference Between Credit Score, CIBIL Score, CIBIL Report)

तुमचा चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Credit Score and CIBIL Score

सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर

तुम्ही क्रेडिट स्कोअर, सिबिल स्कोअर आणि सिबिल रिपोर्ट असे तीन शब्द तुमच्या कानावर नक्कीच पडलेले असेल. हे तीनही शब्दाचा अर्थ काय होतो हे आपल्याला माहीत असणं खूप आवश्यक आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात..

क्रेडिट स्कोअर


Credit Score आपल्या आर्थिक आयुष्यामध्ये क्रेडिट स्कोअर हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. क्रेडिट स्कोअर हा तीन अंकी क्रमांक आहे, ज्यावरून एखाद्याची आर्थिक पत ठरवली जाते. हा स्कोअर क्रेडिट ब्युरोकडून ठरविल्या जातो. क्रेडिट स्कोअर व सिबिल स्कोअर मध्ये हाच फरक आहे. credit score check online

तुमचा चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

Credit Score and CIBIL Score

सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर

सिबिल स्कोअर Credit Score and CIBIL Score


CIBIL Score क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो लिमिटेड CIBIL स्कोअर देणारी कंपनी आहे. सिबिल स्कोअर हा तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीची माहिती दर्शवतो. सिबिल स्कोअर हा 300 ते 900 च्या दरम्यान गणला जातो. 300 हा सर्वात कमी तर 900 हा सर्वात चांगला सिबिल स्कोअर असल्याचं दर्शवतो.

सिबिल रिपोर्ट


CIBIL Report सिबिल रिपोर्ट म्हणजे क्रेडिट रेकॉर्ड आणि क्रेडिट हिस्ट्रीचा पूर्ण लेखाजोखा होय. ज्यात आउटस्टँडिंग लोन पेमेंट, लोन अमाउंट बाबतीत माहिती दिलेली असते. या रिपोर्टमध्ये तुमचं नाव, पॅनकार्ड, पत्ता यासारखी अशी वैयक्तिक माहिती यामध्ये असते. (How to Check CIBIL Score Free)

तुमचा चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर

सिबिल स्कोअर चांगला करण्यासाठी टिप्स Credit Score and CIBIL Score
बऱ्याच जणांचं सिबिल हे काही हप्ते न भरल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे खराब झालेलं असते. अशा परिस्थितीत बॅंक लोन देण्यासाठी टाळाटाळ करतात. आपले अल्प कर्ज वेळेवर फेडल्यानंतर आपल्या सिबिल स्कोअरमध्ये नक्कीच सुधारणा होते. (CIBIL Score Check Free)

How to Check Credit Score Free आपलं सिबिल स्कोअर कधी कधी कर्ज किंवा ईएमआय आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरले नसेल तर खराब होतो. आपल्या सिबिल स्कोअरमध्ये सुधारणा करण्यासाठी हे रखडलेले सर्व व्यवहार पूर्ण करा. या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा सिबिल स्कोअर चांगला करू शकता.

तुमचा चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.

सिबिल स्कोअर असा तपासा मोबाईलवर


हे देखील वाचा-


Sharing Is Caring:

Leave a Comment