ChatGPT Truth Story : ChatGPT काय आहे? ChatGPT मुळे नोकऱ्या धोक्यात आहे का? तज्ञांच्या यावर काय म्हणणं आहे, वाचा सविस्तर

ChatGPT Truth
Chat GPT truth

ChatGPT Truth Story : सर्व जणांनी ChatGPT बद्दल ऐकलेच असेल..? ChatGPT म्हणजेच ‘Generative Pre-trained Transformer 3’ असं याच पूर्ण नाव आहे. आजच्या काळात कृत्रिमरीत्या काही बनविण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलेजन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. आर्टिफिशियल इंटिलेजन्स ज्याला AI म्हटले जाते. आजकाल सर्वजण AI टुल्सचा वापर वाढवत आहे. ChatGPT हे OpenAI कंपनीद्वारे विकसित केले आहे.

Google ला आपण प्रश्न विचारून उत्तर मिळवत असतो त्या प्रकारे ChatGPT ला प्रश्न विचारून उपलब्ध असलेल्या डेटाच्या साहाय्याने उत्तर मिळवू शकतो. ज्या ChatGPT हे सध्या 2021 पर्यंत गुगलवर उपलब्ध कंटेटवर काम करत आहे. अजून 2022-23 च्या कंटेटवर ChatGPT काम करत नाही.

ChatGPT असं एक माध्यम आहे, ज्याला सूचना दिल्यात की तो टास्क देखील पूर्ण करू शकतो. जसे की, आपल्याला एखादा कंटेट लिहून घ्यायचा असेल तर तुम्ही ChatGPT ला सांगू शकता. तुम्ही कोणताही टॉपिक ChatGPT ला द्या त्यावर तो आपल्याला कंटेट लिहून देईल. (chatgpt true or false)

तुमचे मनात काही प्रश्न असतील तर ते देखील ChatGPT ला विचारू शकता. जर तुम्हाला प्रभावीपणे संवाद साधायचा असेल तर हे ChatGPT च्या माध्यमातून शिकू शकता. OpenAI ने विकसित केलेलं हे ChatGPT एक अविश्वसनीय प्लॅटफॉर्म आहे. अनेक समस्यांवर तुम्ही तोडगा काढू शकता, कंटेट लिहून घेऊ शकता असे अनेक कामे तुम्ही ChatGPT द्वारे कोणतीही मेहनत न घेता करू शकता.

आता अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, ChatGPT तर कंटेट देखील लिहून देत आहे, तर यामुळे कंटेंट रायटर्सच्या नोकऱ्या धोक्यात येतील का? आता कंटेंट रायटर्सचं काम पडणार नाही का? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आम्ही तुम्हाला देणार आहोत. (chatgpt information in marathi)

   ChatGPT मुळे कंटेंट रायटर्सच्या नोकऱ्या धोक्यात आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

संपूर्ण सत्य जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

येथे क्लिक करा.

हे देखील वाचा-

  1. विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
  2. मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
  3. घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
  4. अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.

 

Sharing Is Caring:

Leave a Comment