Land Record Maharashtra Online | शेतजमीन कोणाच्या नावावर आहे, घरबसल्या पहा
Land Record Maharashtra Online: ग्रामीण भागातील म्हणजेच गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये, लोका-लोकांमध्ये शेतीच्या जमिनीवरून वाद ठरलेला.. …