Bank of India FD: तुमचे जर बॅंक ऑफ इंडिया बॅंकेत खाते असेल तर चांगले पैसे कमावू शकता. बॅंक ऑफ इंडिया ही बॅंक तुम्हाला महिन्यांच्या FD वर सर्वात जास्त व्याज देणार आहे. पूर्वीपेक्षा तुम्हाला जास्त परतावा मिळणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पैसे कमविण्याची मोठी संधी आहे.
जर तुम्ही देखील जास्त दिवस गुंतवणूक करायचा विचार करत असेल आणि चांगला परतावा मिळवायचा असेल, तर बॅंक ऑफ इंडिया (bank of india) बॅंकेची खास मुदतठेव योजना आहे. या बॅंकेने आत्ताच नवीन व्याजदर जाहीर केले आहे. ज्यामध्ये मुदत ठेवीवरील व्याजदर वाढविण्यात आले आहे. नवीन मुदत ठेवीवरील व्याजदर कसे आहे, याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात..
बॅंक ऑफ इंडियाचे मुदत ठेवीवरीलचे नवीन व्याजदर
बॅंक ऑफ इंडिया कडून 7 ते 45 दिवसांच्या ठेवीवर 3% व्याज दिले जाते. तसेच बँके पुढील 46 ते 179 दिवसांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर 4.50% व्याज देते. बँकेकडून 180 दिवस ते 269 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 5% व्याज देत आहे, तर 270 दिवसांपासून ते एक वर्षापेक्षा कमी मुदत ठेवीवर 5.50% व्याज दिले जात आहे.
मुदत ठेवीवरील सर्वाधिक व्याजदर
बॅंक ऑफ इंडियाकडून एका वर्षात मुदत ठेवींवर सर्वात जास्त व्याज देण्यात येईल. या कालावधीच्या मुदत ठेवीवर 7% दराने व्याज दिले जाणार आहे. (BOI FD Rates) तर बँक एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आणि दोन वर्षांपेक्षा कमी FD वर 6% दराने व्याज देणार आहे.
दोन वर्षे ते तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवीसाठी 6.75% टक्के व्याजदर देण्यात येत आहे. त्याशिवाय तीन वर्षे ते पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर (Fixed Deposit) वर 6.50 टक्के व्याजदर दिले जाईल. सध्या बँके 5 ते 10 वर्षांच्या ठेवींवर 6 टक्के व्याजदर देत आहे. bank of india fd interest rates 2023
जेष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवर व्याज
Bank of India Interest Rate बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या किरकोळ मुदत ठेवींवर (2 कोटी रुपयांपेक्षा कमी) विद्यमान 50 bps व्यतिरिक्त 25 bps अतिरिक्त व्याज मिळत आहे. हा व्याजदर तीन वर्षे आणि त्यावरील सर्व कालावधीसाठी उपलब्ध असणार आहे.
अशातच जेष्ठ नागरिकांसाठी खास ऑफर आणली आहे. आपल्या ज्येष्ठ ग्राहकांना तीन वर्षांच्या TD साठी 75 बेस पॉईंट्सचा अतिरिक्त व्याजदर ऑफर केला जात आहे. तर हेच बॅंक ऑफ इंडियाचे नवीन व्याजदर आहे, ज्यामध्ये वाढ झालेली आहे. तुम्ही देखील या बॅंकेत मुदत ठेव करून चांगला परतावा मिळून पैसख कमावू शकता. Interest Rates
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.