Electricity Saving Tips : घरात विजेचं वापर जास्त वाढल्याने वीजबिल देखील जास्त येत आहे. त्यामुळे अनेकजण विजेचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करतात. मात्र आता तुम्ही नेहमी विजेचा वापर केला तरीही तुम्हाला जास्त लाईट बील येणार नाही. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.
घरातील AC, कुलर, फ्रिज, फॅन, बल्ब तसेच इतर वस्तू विजेवर वापरल्याने हजारोंच्या पटीत बिल येते. अशा वेळी वाढत्या लाईट बिलामुळे आर्थिक फटका बसतो. तुमचेही वीजबिल जास्त येत असेल तर काळजी करू नका आज तुम्हाला लाईट बिल कमी कसे येईल याबद्दल काही उपाय सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
एनर्जी एफ़ीसिएंट डिवाइस (Energy Efficient Device)
एनर्जी एफ़ीसिएंट हे इलेक्ट्रिक उपकरण आहे. जसे, एलईडी बल्ब, स्टार रेटेड एप्लायंसेज, ऊष्माकर्षक आणि ऊष्मा संचयक उपकरणचा वापर करून तुम्ही विजेची बचत करू शकता. या उपकरणामुळे लाईट बिल अगदी कमी येते. (Save on Electricity Bill)
सोलर पॅनेल (Solar Panel)
सोलर पॅनेल सर्वोत्कृष्ट पर्याय ठरू शकतो. सोलर पॅनल तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही बॅटरी सहज चार्ज करू शकता. मग त्यांचा वापर करून तुम्ही संपूर्ण घराला वीज पुरवू शकता. या सोलर पॅनेल मुळे लाईट बिलाचे काळजी करण्याची गरज नाही. electricity bill saver device
थर्मस्टेट आणि सेन्सर (Thermostat and Sensor)
थर्मस्टेट आणि सेन्सरचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील विजेच्या वापराला आळा घालू शकता. यामुळे तुमची विजेची बचत होईल. यामुळे तुम्हाला जास्त येणारे लाईट बिल आता कमी येईल. हा पर्याय देखील तुमच्यासाठी बेस्ट आहे. electricity saving tips
थर्मल इंसुलेशन (Thermal Insulation)
एक अजून खास पर्याय आहे, ज्याद्वारे तुमचं वीजबिल कमी येईल. यासाठी तुम्ही थर्मल इंसुलेशनचा वापर करू शकता. थर्मल इंसुलेशनने तुमच्या घरात उचित तापमानवर ठेवू शकता. यामुळे घरात विजेचा उपयोग कमी होऊ शकतो. यामुळे विजेचे बील कमी करू शकता.
electricity bill saving tips in marathi हे काही उपाय आहेत, ज्याद्वारे तुम्ही वीजबिल कमी करू शकता. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत जा आणि ही माहिती तुम्ही इतरांना देखील नक्की पाठवा.
हे देखील वाचा-
- विहिरीला व बोअरला पाणी कुठे लागणार, आता तुम्ही पाहू शकणार
- मोबाईल नंबर टाकून कोणाचेही लाईव्ह लोकेशन बघा
- घरावर सोलर लावण्यासाठी सरकार देत आहे प्रत्येकाला १००% अनुदान. असा करायचा आहे ऑनलाइन अर्ज
- अशा प्रकारे सुरू करा शेळीपालन. यश नक्कीच मिळेल.