Post Office Recruitment 2022 | पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1,12,400 रुपयांपर्यंत

Post Office Recruitment 2022: भारतीय डाक विभाग अंतर्गत टेक्निकल सुपरवायजर पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. खालील शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज करता येणार आहे. पद व इतर तपशीलासाठी वाचा सविस्तर माहिती..

या लेखात पदाचे नाव आणि जागा, शैक्षणिक पात्रता, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख, नोकरीचे ठिकाण व पगार अशी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

post office recruitment 2022
post office recruitment 2022

Indian Post Office Recruitment

पदाचे नाव आणि जागा (Name of Post & Vacancies): टेक्निकल सुपरवायजर (Technical Supervisor)

शैक्षणिक पात्रता (Education Qualification): B.Tech/B.E, Diploma

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2022 आहे.

नोकरीचे ठिकाण – कोलकाता

अधिकृत वेबसाईट (Official Website): indiapost.gov.in या वेबसाइटला भेट देऊन अधिक माहिती जाणून घ्या.

पगार (Salary): 1,12,400 रुपयांपर्यंत

अर्जदारासाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for the Applicant):

  • वयाचा पुरावा (Age Proof)
  • शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
  • तांत्रिक पात्रता (Technical Qualification)
  • अनुभव प्रमाणपत्र (Experience Certificate)
  • नागरिकत्वाचा पुरावा (Citizenship Proof)

Post Office Recruitment 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to Send Application):

वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटार सर्व्हिसेस, 139, बेलेघाटा रोड, कोलकाता-700015 (The Senior Manager, Mail Motor Services, 139, Beleghata Road, Kolkata-700015) (Post Office Bharti 2022)

अर्ज फक्त स्पीड पोस्ट/नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठवावा आणि तो एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोहोचला पाहिजे.

तुम्हाला भारतीय डाक विभाग अंतर्गत टेक्निकल सुपरवायजर पदांसाठी होत असलेल्या भरतीची माहिती समजली असेल. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

भारतीय डाक विभागात भरती Post Office Recruitment 75,600 रुपयांपर्यंत नोकरी करण्याची मोठी संधी

हे देखील वाचा-

Sharing Is Caring:

2 thoughts on “Post Office Recruitment 2022 | पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पगार 1,12,400 रुपयांपर्यंत”

Leave a Comment