Earn money from your website तुमच्या वेबसाईटमधून पैसे मिळवा.

नमस्कार मित्रांनो, मराठी कायदा वेबसाईट मध्ये तुमचे स्वागत आहे !!!! आजच्या या लेखात आपण बघणार आहोत Earn money from your website वेबसाईटमधून पैसे कसे मिळवायचे.

प्रत्येकाला आयुष्य सुखी जावं हि माफक अपेक्षा असते. आणि ते मना सारखं जावं म्हणून पैसे हे दुय्यम सहाय्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी उत्पनाचे साधन हे एका पेक्षा नक्कीच जास्त असावे. कारण Covid मुळे कधी कंपनी बंद पडेल किंवा कंपनी मधून काढतील याचा कोणीच विचार केला नसेल.

Earn money from your website

परिस्थिती कोणतीही असो तिला दोन हात करता आले आणि आपला परिवार सुरक्षित असला कि चिंता दूर होते. त्यामुळेच Work आणि Life Balance सांभाळता येतो. 

ह्या अटीतटीच्या काळात ऑनलाईन किंवा Work From Home जास्तच चर्चेत आहे. मग परिवाराची सुरक्षा सोबत स्वतःची हि सुरक्षा करण्यासाठी काही ऑनलाईन कामाची सूची बघूया. आपल्या आवडी नुसार काम करायचं आहे, ना कोणी बॉस ना कोणी नोकर.  जे काही कराल ते फक्त आणि फक्त तुमच्या करता असणार आहे. 

ऑनलाईन पैसे कमवायचे बरेच मार्ग आहेत त्यातील एक मार्ग म्हणजे ब्लॉगिंग. Earn money from your website हा विषय बघत असतांना ब्लॉगिंग ला खूप महत्व आहे. ब्लॉगिंग बद्दल पूर्ण माहिती घेऊ.

मच्या वेबसाईटमधून पैसे मिळवा | Earn money from your website

आपले विचार व ज्ञान जगासमोर मांडण्याची ब्लॉगिंग हे प्रभावी माध्यम आहे आपल्याला ज्या विषयाची आवड आहे तो विषय घेऊन आपण ब्लॉग लिहून तो जगासमोर मांडू शकता. 

सध्याच्या काळामध्ये ब्लॉगिंग हा खूप पैसे कमवण्याचं खूप मोठे माध्यम आहे. मराठीत ब्लॉगिंग मध्ये तुम्ही घरी काम करून इंटरनेट च्या साहाय्याने पैसे कमवू शकता. पण स्वतः चा ब्लॉग सुरु करण्या साठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. 

ब्लॉगिंग सुरु करताना तुम्हाला ब्लॉग म्हणजे काय? डिजिटल मार्केटिंग, एस.ई.ओ आणि सोशल मीडिया या सर्व बाबींचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या गोष्टींमुळे तुमचा ब्लॉग यशस्वी होऊ शकतो. 

ज्या टॉपिक बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती आहे अश्या टॉपिक वर ब्लॉगिंग सुरु करणे खूप फायद्याचे ठरणार. आणि तुमच्या टॉपिक च्या संबंधित माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉग वर पब्लिश करू शकता. त्यानंतर तुम्ही ब्लॉगिंग मध्ये Advertisement Network आणि इतर काही माध्यमाच्या साहाय्याने पैसे कमवायला सुरुवात करू शकता. 

ब्लॉगिंग म्हणजे काय?

आपल्या आवडीच्या किंवा माहिती असलेल्या विषयावर लिखाण करायचा आणि ते वेबसाईटवर पोस्ट करणे याला आपण सोप्या भाषेत ब्लॉगिंग म्हणू शकतो. ब्लॉगिंग साठी स्वतःची वेबसाईट हवी. Earn money from your website आणि त्या वेबसाईट च्या माध्यमातून तुम्ही पैसे कमाऊ शकता.

ब्लॉगिंग कोण करू शकतो?

ब्लॉगिंग कोणीही करू शकते. यासाठी कोणत्याही टेकनिकाल शिक्षणाची गरज नाही.
ब्लॉगिंग मधून किती फायदा आहे आणि पैसे कसे मिळतात?
पैश्यांची कोणतीही लिमिट नाही. मी ज्यांची वेबसाईट बनवून दिली त्यांच्यातील काहीजण तर महिना ६० ते ७० हजार महिना कमावत आहेत.
आपल्याला फक्त वेबसाईट वर माहिती पोस्ट करायची आहे. त्यानंतर लोक लेख वाचायला येतात. त्या लोकांना गुगल जाहिरात दाखवते. आणि त्यातून आपल्याला गुगल दर महिन्याला पैसे देते. (लोक लेख वाचायला कसे येतील. ब्लॉग वर ट्रॅफिक कशी आणायची यावर विशेष वेगळा लेख पाठवला जाईल. )

सुरुवात कशी करावी ? काय काय आवश्यक आहे? Earn money from your website

ब्लॉगिंग मोबईल वरून देखील करू शकतो. मी स्वतः मोबईल वरूनच करतो.ब्लॉगिंग सुरुवात करण्या अगोदर कोणत्या विषयावर ब्लॉग लिहायचा आहे ते अगोदर ठरवावे. मी तुम्हाला वेग वेगळ्या विषयांची यादी लवकरच पाठवतो. त्यावर तुम्ही ब्लॉग लिहू शकता. Earn money from your website
वेबसाईट चा नाव काय असावं हे ठरवून त्याचे डोमेन घेऊन ठेवावे लागेल. डोमेन म्हणजे काय यावर विशेष वेगळा लेख लिहिला जाईल. तसेच होस्टिंग लागेल. होस्टिंग म्हणजे ब्लॉगिंग करतांना आपण जे लेख किंवा फोटो अपलोड करणार आहोत ते सेव्ह करण्यासाठी सर्वर वर जागा घ्यावी लागते. त्याला होस्टींग म्हणतात. यावर देखील विशेष लेख पाठवला जाईल. डोमेन आणि होस्टिंग मिळवून वेबसाईट तयार करावी लागते. ती वेबसाईट तुम्ही डेव्हलपर कडून देखील बनवून घेऊ शकता. या सर्वांसाठी थोडा खर्च येतो. तो थोडा खर्च केला कि तुमची 2nd इनकम पासून तुम्हाला कोणाचं रोखू शकत नाही.
शून्य खर्चामध्ये देखील ब्लॉगिंग करता येते. त्याबद्दल विशेष लेखात माहिती दिली जाईल. Earn money from your website

पहिले पेमेंट किती दिवसांमध्ये येईल?
वेबसाईट केल्याच्या २ ते ३ महिन्या नंतर पाहिले पेमेंट येऊ शकते. त्या नंतर दर महिन्याला पेमेंट येत राहणार.

ब्लॉगिंग साठी काय काय आवश्यक आहे???…. Earn money from your website

  1. मोबाईल (लॅपटॉप, PC असेल किंवा नसेल तरी चालेल)
  2. Domain आणि hosting ( हे काय असते हे पुढे बघू)
  3. Website

ब्लॉगिंगमधून पैसे कसे मिळतात? Earn money from your website

याच उत्तर आहे. ऍडसेन्स आणि स्पॉन्सर पोस्ट.

ऍडसेन्स म्हणजे काय?
(स्पॉन्सर पोस्टबद्दल माहिती पुढील लेखात दिली जाईल. )

  • ऍडसेन्स ही गुगलची एक सर्वीस आहे. वेबसाईट तयार केल्यानंतर 20 ते 25 दिवसांनंतर आपण गुगलला ऍडसेन्स ॲक्टीव करण्यासाठी अप्लाय करू शकतो.
  • 5 ते 7 दिवसांमध्ये गुगल ऍडसेन्सची मान्यता देते. त्यानंतर आपल्या वेबसाईटवर गुगल जाहीराती दाखवते. आणि याच जाहीरातींच्या माध्यमातून आपल्याला पैसे येतात. वाचायला थोड कठीण वाटत असेल तरी हे सर्व सोप आहे.
  • दर महीन्याच्या 21 ते 26 तारखेमध्ये गुगल आपल्या बँक खात्यात पेमेंट करते. यासाठी अगोदर आपले बँक खाते गुगल सोबत जोडावे लागते.
  • या सर्व टेक्नीकल गोष्टी आहेत. गुगलच्या गाईडलाईन मध्ये हे सर्व कसे करावे याची माहिती आहे. परंतु आपण हे स्वत: न करता एका प्रोफेशन व्यक्तीकडून करून घेतलेले कधीही चांगले. त्यांच्याकडून कमी वेळेत आणि योग्य प्रकारे सर्व गोष्टी करून मिळतात. आणि ऍडसेन्स ची मान्यता लवकर आणि 100 % मिळते.
Sharing Is Caring:

5 thoughts on “Earn money from your website तुमच्या वेबसाईटमधून पैसे मिळवा.”

Leave a Comment

पंजाब डख हवामान ग्रुप जॉइन करा..