50 Hajar Anudan | शेतकऱ्यांनो 50 हजार अनुदानाची यादी आली, डाऊनलोड करा यादी..

50 Hajar Anudan

50 hajar anudan: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (MJPSKY) जाहीर केली होती. त्यात शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले. तसेच, नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

मागच्या ठाकरे सरकारने 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्प मुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु, त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाली व शिंदे सरकारची सत्ता आली. आता शिंदे सरकारने या योजनेसाठीचा निधी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. ’50 hajar anudan yojana yadi’

50 हजार अनुदान


दरम्यान, 2017-18-19-20 या काळात नियमितपणे कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील तब्बल 14 लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ होणार आहे. यामधील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या आलेल्या आहेत. त्यासाठी राज्याच्या सरकारी तिजोरीवर 6000 कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचे सांगितले जाते.

50 hajar anudan gr नियमितपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. यासाठी सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी 2350 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. (50 hajar anudan yojana gr)

शेतकऱ्यांना मिळणार 50 Hajar Anudan चा लाभ..


30 सप्टेंबर रोजी थकीत असलेले व दि.1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज होणार माफ!
कर्जमुक्तीची रक्कम राज्यशासन शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात थेट भरणार!
राष्ट्रीयकृत, व्यापारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, ग्रामीण बँका, विविध कार्यकारी सहकारी संस्था यांच्याकडून शेतकऱ्यांनी घेतलेले पीक कर्ज आणि पुनर्गठीत पीक कर्ज माफ होणार! (50 hajar anudan yadi)

ज्योतिराव महात्मा फुले कर्जमाफी शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

👉👉 येथे क्लिक करा 👈👈

50 हजार अनुदान यादी


50000 anudan yadi जालना जिल्हा सहकारी बॅंकेच्या विविध शाखांकडून 26 हजार लाभार्थी शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. ही यादी पाहण्यासाठी http://www.jalnadccbank.com/ या वेबसाईला भेट द्या. तसेच, औरंगाबाद जिल्हा छाननी झाली असून लवकरच याद्या प्रदर्शित होतील.

जिल्हा मध्यवर्ती मतदारांच्या 75 हजार उमेदवारांसाठी 49 हजार 61 शेतकरी पात्र ठरले आहेत. तर यामध्ये फक्त 1 लाख शेतकरी विविध राष्ट्रीय बॅंकेचे आहेत. काही जिल्ह्यातील 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान याद्या आल्या आहे, तर काही जिल्ह्यातील याद्या अजून प्रदर्शित झालेल्या नाहीत. 50 हजार प्रोत्साहनपर अनुदान यादी डाऊनलोड करण्यासाठी ‘येथे क्लिक करा’ पर्यायावर क्लिक करा.

50 हजार प्रोत्साहनपर अनुदान यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


👉👉 येथे क्लिक करा 👈👈

हे देखील वाचा-

Sharing Is Caring:

Leave a Comment