आजच्या आषाढी एकादशी च्या हार्दीक शुभेच्छा इतरांना देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास असे निवडक आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेस घेऊन आलो आहोत…

आज आषाढी एकादशी या दिवशी वारकरी संप्रदाय विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे पायी चालत चालत जातात व विठ्ठलाचे दर्शन घेतात ! तसेच आजच्या आषाढी एकादशी च्या हार्दीक शुभेच्छा इतरांना देण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी खास असे निवडक आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा संदेस घेऊन आलो आहोत त्याचा आपण  ashadhi ekadashi marathi quotes , ashadhi ekadashi marathi wishes साठी नक्की करू शकता व इतरांना शुभेच्छा संदेश देऊ शकता !

ताळ वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !! माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !! !! जय जय राम कृष्ण हरी !! आषाढी एकादशी निम्मित विठ्ठलमय शुभेच्छा!

रूप पाहता लोचनी सुख जाले ओ साजणी , तो हा विठ्ठल बरखा तो हा माधव बरखा बहुता सुकृतांची जोडी म्हणुनी विठ्ठल आवडी सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर , आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

“सुखासाठी करिसी तळमळ तरी तू पंढरीस जाय एकवेळ मग तू अवघाची सुखरूप जैसी जन्मोजन्मीचे दुःख विसरसी, शुभेच्छा आषाढी एकादशी च्या !

अभिषेक तुझिया कृपेचा आम्हावरी एवढा प्रचंड, कौल काही गाऱ्हाण्याचा कैसा मागावा? मागणे मात्र इतुकेच नशिबी जेव्हा रीतेपण, हक्क पळीभर तीर्थाचा न कधी सांडावा!!

सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे! आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥ आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

॥ देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालाही आला या हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर ।। आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्तापाई सुखालाही आला या हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे गरजे पंढरपूर आषाढी एकादशीच्या शुभेच्छा…!

डोळे मिटता सामोरे पंढरपूर हे साक्षात मन तृप्तीत भिजून पाही संतांचे मंदिर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा 

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।। तूच रे माझ्या पांडुरंगा | चूका माझ्या देवा । घेरे तुझ्या पोटी।

तुझे नाम ओठी सदा राहो।। राम कृष्ण हरी माऊली।। || आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा ।।

भीमेतिरी पंढरपूरी वारकरी ताल धरी उभा पांडुरंग गातो रे अभंग दिन भान विसरले भक्त होऊनी निसंग आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा!

पुढे परतूनी येऊ आता निरोप असावा जनी विठ्ठल दिसावा मनी विठ्ठल रुजावा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा ।। तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा। घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।

बळीराजाला आनंद दे | सर्वाना समृद्धी दे । राज्याच्या प्रगती, विकासासाठी शक्ती दे । तुझा- आपला महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होऊ दे । आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा

पाणी घालतो तुळशीला ! वंदन करतो देवाला ! सदा आंनदी ठेव माझ्या मित्रांना. हिच प्रार्थना पाडुरंगाला सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.

मनाचिया गाभारात नाम तुझे घेता । अंतः करणी माझीया लागे ओढ तुझी । साक्षात प्रगटली ती तेजोमय मूर्ती । पाहुनि तुझे ते रुप माउली धन्य मी जाहले या जन्मी । आषाढी एकादशी निमित्त सर्व माऊलींना हार्दिक शुभेच्छा!

सोहळा जमला आषाढी वारीचा सण आला पंढरीचा मेळा जमला भक्तगणांचा, ध्यास विठुमाऊलीच्या दर्शनाचा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

दिसेना रिंगण नाही टाळ मृदुंगाची धून रिते तुझे वैकुंठ पांडुरंगा आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

पुढे परतूनी येऊ आता निरोप असावा जनी विठ्ठल दिसावा मनी विठ्ठल रुजावा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हटलं जातं ?

 मनुष्याचं एक वर्ष म्हणजे देवांची एक अहोरात्र असते. त्यामुळे दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असं मानलं जातं. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होतं आणि दक्षिणायन सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असं म्हणतात

Sharing Is Caring:

Leave a Comment