हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) अंतर्गत विविध पदांची भरती

एकूण रिक्त पदे:

  • 186 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
ऑपरेशन्स टेक्निशियन94
बॉयलर टेक्निशियन18
मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल)14
मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)17
मेंटेनन्स टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन)09
लॅब एनालिस्ट16
ज्युनियर फायर आणि सेफ्टी इंस्पेक्टर18

शैक्षणिक पात्रता:

  • ऑपरेशन्स टेक्निशियन: केमिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • बॉयलर टेक्निशियन: मेकॅनिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा + प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र.
  • मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल): मेकॅनिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल): इलेक्ट्रिकल विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • मेंटेनन्स टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन): इंस्ट्रुमेंटेशन किंवा इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इंस्ट्रुमेंटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
  • लॅब एनालिस्ट: 60% गुणांसह PCM विषयासह B.Sc किंवा 60% गुणांसह केमिस्ट्री विषयात M.Sc.
  • ज्युनियर फायर आणि सेफ्टी इंस्पेक्टर: 40% गुणांसह विज्ञान पदवीधर + अवजड वाहन चालक परवाना.

 वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 25 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी/ EWS590/- रुपये.
मागासवर्गीय/ PWDफी नाही

नोकरी ठिकाण:

  • विशाख रिफायनरी.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात22 एप्रिल 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख21 मे 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा
Sharing Is Caring:

Leave a Comment