रिच डॅड, पुअर डॅड

आजच्या टेक्नोसॅव्ही आणि सोशल मिडीयावर असलेल्या पिढीत “रिच डॅड, पुअर डॅड ” (Rich dad poor dad summary in marathi) हे पुस्तक माहीत नसेल असा एखादा सापडणे कठीणच.अनेकांनी वाचलं असेल, काहींनी पारायणे केली असतील.. पण कीतीजणांनी पुस्तकात सांगीतलेल्या मंत्राचा आपल्या आयुष्यात खऱ्या अर्थाने वापर केलाय ?

परंतु तुम्हाला या पुस्तकाबद्दल माहिती आहे परंतु तुम्ही हे पुस्तक अजून वाचले नसेल तर तुम्ही ते amazon वरून खरेदी करू शकता.

Sharing Is Caring:

Leave a Comment