महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022

जाहिरात क्रमांक:

  • 045/2022.

परीक्षेचे नाव:

  • महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022.

एकूण रिक्त पदे:

  • 161 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – गट-अ09
मुख्याधिकारी नगरपालिका/ परिषद – गट-अ22
बाल विकास प्रकल्प अधिकारी – गट-अ28
सहायक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब02
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब03
कक्ष अधिकारी – गट-ब05
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – गट-ब04
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था तसेच तत्सम पदे88

शैक्षणिक पात्रता:

  • सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – गट-अ: 55% गुणांसह वाणिज्य शाखेची पदवी किंवा सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी किंवा MBA.
  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – गट-ब: भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह विज्ञान अथवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी.
  • इतर सर्व पदे: कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य.

शारीरिक पात्रता:

  • उप अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क – गट-ब:
पुरुषमहिला
उंची165 से.मी.155 से.मी.
छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – गट-ब:
पुरुषमहिला
उंची163 से.मी.163 से.मी.
छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला19 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला544/- रुपये.
मागासवर्गीय344/- रुपये.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण महाराष्ट्र.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात12 मे 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख01 जून 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Sharing Is Caring:

Leave a Comment