महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2022-23

एकूण रिक्त पदे:

  • 70 पदे.

कोर्सचे नाव व रिक्त पदे:

कोर्सचे नाव रिक्त पदे
अग्निशामक (फायरमन) कोर्स30
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स40

शैक्षणिक पात्रता:

  • अग्निशामक (फायरमन) कोर्स: 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
  • उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स: 50% गुणांसह पदवीधर.

शारीरिक पात्रता:

कोर्सचे नाव उंची वजन छाती 
अग्निशामक (फायरमन)पुरुष165 सें.मी.50 kg81/ 86  सें.मी
महिला157 सें.मी.46 kg
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स
पुरुष165 सें.मी.50 kg81/ 86  सें.मी

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
अग्निशामक (फायरमन)18 ते 23 वर्षे.
उपस्थानक आणि अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स18 ते 25 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला600/- रुपये.
मागासवर्गीय450/- रुपये.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात10 जून 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख31 जुलै 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Sharing Is Caring:

1 thought on “महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2022-23”

Leave a Comment