पश्चिम रेल्वेत (Western Railway) अप्रेंटिस पदांची भरती

जाहिरात क्रमांक:

  • RRC/WR/01/2022.

एकूण रिक्त पदे:

  • 3612 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

  • अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार).
ट्रेडरिक्त पदेट्रेडरिक्त पदे
फिटर941वायरमन147
वेल्डर (G & E)378Reff. & AC मेकॅनिक186
टर्नर221पाईप फिटर126
कारपेंटर213प्लंबर88
पेंटर209ड्राफ्ट्समन (सिव्हिल)252
डिझेल मेकॅनिक15PASAA08
मेकॅनिक (मोटार व्हेईकल)639स्टेनोग्राफर26
इलेक्ट्रिशियन112मशीनिस्ट37
टर्नर14

शैक्षणिक पात्रता:

  • 50% गुणांसह 10 वी पास + संबंधित विषयात NCVT/ SCVT.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला15 ते 24 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी100/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ PWDफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • पश्चिम रेल्वे (महाराष्ट्र).

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात28 मे 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख27 जून 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Sharing Is Caring:

2 thoughts on “पश्चिम रेल्वेत (Western Railway) अप्रेंटिस पदांची भरती”

Leave a Comment