परमाणु ऊर्जा शिक्षण संस्था (AEES) अंतर्गत विविध पदांची भरती

जाहिरात क्रमांक:

  • AEES/01/2022.

एकूण रिक्त पदे:

  • 205 पदे.

पदाचे नाव व रिक्त पदे:

पदाचे नावरिक्त पदे
PGT15
TGT101
ग्रंथपाल08
PRT (प्राथमिक शिक्षक)70
PRT05
पूर्वतयारी शिक्षक06

शैक्षणिक पात्रता:

  • PGT: 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + B.Ed.
  • TGT: 50% गुणांसह संबंधित विषयात पदवी + B.Ed + CTET.
  • ग्रंथपाल: 50% गुणांसह ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालय विज्ञान पदवी/ डिप्लोमा सह 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी.
  • PRT: 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण/ पदवीधर + D.El.Ed/ B.El.Ed./ D.Ed./ B.Ed + CTET.
  • PRT (संगीत): 50% गुणांसह संगीत विषयात पदवी किंवा 10 वी/ 12 वी उत्तीर्ण + 50% गुणांसह संगीत विषयात डिप्लोमा.
  • पूर्वतयारी शिक्षक: 50% गुणांसह 10 वी/ 12 वी उत्तीर्ण + नर्सरी शिक्षक शिक्षण/ शाळा पूर्व शिक्षण/ D.E.C.Ed./ B.Ed. (नर्सरी).

वयोमर्यादा:

पदाचे नाववयवयाची सूट
PGT21 ते 40 वर्षे.
ओबीसी: 03 वर्षे सूट.मागासवर्गीय: 05 वर्षे सूट.
TGT21 ते 35 वर्षे.
ग्रंथपाल
PRT21 ते 30 वर्षे.
पूर्वतयारी शिक्षक

फी:

प्रवर्गफी
खुला/ ओबीसी750/- रुपये.
मागासवर्गीय/ महिला/ माझी सैनिक/ PwBDफी नाही.

नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत.

महत्वाच्या तारखा:

अर्ज करण्याचा कालावधीतारीख
ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात23 मे 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख12 जून 2022

महत्वाचे संकेतस्थळ:

जाहिरातमहत्वाचे संकेतस्थळ
जाहिरातइथे बघा
ऑनलाईन अर्जइथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईटइथे बघा

सूचना:

  • उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.
Sharing Is Caring:

Leave a Comment